इस्रायलचे पंतप्रधान लाचखोर?
By Admin | Updated: December 29, 2016 06:27 IST2016-12-29T04:29:34+5:302016-12-29T06:27:25+5:30
इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नितनयाहू हे लाचखोर असल्याचे गोपनीय दस्ताऐवज इस्रायलच्या

इस्रायलचे पंतप्रधान लाचखोर?
>ऑनलाइन लोकमत
इस्रायल, दि.29 - इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नितनयाहू हे लाचखोर असल्याचे गोपनीय दस्ताऐवज इस्रायलच्या टीव्हीवर दाखविण्यात येत आहे.
पोलिसांनी गुप्तपणे चौकशी केल्यानंतर पंतप्रधान बेंजमिन हे फसवणूक व लाचखोरी प्रकरणात आढळले असल्याचा हा अहवाल आहे. सुमारे ९ महिन्यांपूर्वी गोपनीय चौकशीची प्रक्रिया सुरु झाली होती, असा दावाही वृत्तवाहिनीने केला आहे.