शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:37 IST

Israel Iran War News: हल्ल्यांचा तिसरा दिवस; यापेक्षा भयंकर हल्ल्यांची धमकी दिली.

दुबई: इस्रायल-इराण संघर्ष भयंकर चिघळला असून, रविवारी सलग तिसऱ्या दिवशी या देशांनी परस्परांवर तीव्र हल्ले केले. इस्रायली हल्ल्यांत इराणमध्ये किमान ४०६ जण ठार, तर ६५४ जण जखमी झाले, असे एका मानवाधिकार संस्थेने सांगितले. इस्रायलमध्ये इराणने  केलेल्या हल्ल्यात १२८ जण मारले गेल्याचा दावा इराणने केला आहे.

या तणावात इराण-अमेरिका यांच्यात ओमान येथे होणारी आण्विक मुद्द्यावरील चर्चा रद्द करण्यात आली असून, दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आता इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात तेहरान येथील एका तेल साठ्यात स्फोट झाला. आगीच्या ज्वाळा अनेक किलोमीटरवरुन दिसत होत्या . तेथील ऑइल डेपो जळून खाक झाला. 

असे हाल करू की... : ट्रम्प इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेचा काही संबंध नाही. अमेरिकेच्या वाटेला याल तर असे हाल करू की यापूर्वी कधीही पाहिले नसतील, अशा कडक शब्दांत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे.

भारतीयांसाठी संदेशइराणमधील भारतीयांनी घाबरू नये, सावधगिरी बाळगावी, असा संदेश तेथील भारतीय वकिलातीने दिला आहे. इस्रायली हल्ल्यांनंतर निर्माण झालेल्या स्थितीत वकिलातीच्या संपर्कात राहावे, असे या भारतीयांना कळविण्यात आले आहे. भारतीयांसाठी एक गूगल फॉर्म भरून व टेलिग्राम लिंकने माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे.

टॅग्स :warयुद्धIsraelइस्रायलIranइराणInternationalआंतरराष्ट्रीय