शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खामेनेईंच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात हिंसाचार; कराचीपासून PoKपर्यंत ३५ मृत्यू, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 16:38 IST

Khamenei Death Pakistan: याच प्रकरणात १००हून अधिक लोक जखमीही झालेत

Khamenei Death Pakistan: इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ले आणि सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने होत आहेत. कराचीपासून पाकव्याप्त काश्मीरपर्यंत सुरू असलेल्या या हिंसाचारात आतापर्यंत ३५ नागरिकांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. निदर्शनांदरम्यान झालेल्या गोळीबारात हे मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. परंतु पाकिस्तानने अद्याप याची पुष्टी केलेली नाही.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

सर्वाधिक मृत्यू कराचीमध्ये

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, हिंसक निदर्शनांमध्ये कराचीमध्ये १६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गिलगिटमध्ये सात, स्कार्दूमध्ये सहा आणि इस्लामाबादमध्ये सहा नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. सुरक्षा दल आणि यूएस मरीन कॉर्प्समधील चकमकीत हे सर्व नागरिक मृत्युमुखी पडले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परिस्थिती बिकट होताच, पंजाब प्रांताच्या सरकारने काल रात्री उशिरा संपूर्ण प्रांतातील रुग्णालयांमध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर केली. इतर प्रांताच्या सरकारांनीही अलर्ट जारी केले आहेत. शिया बहुल भागात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

रुग्णालयांना प्रत्यक्ष आकडेवारी जाहीर न करण्याचे निर्देश

सूत्रांचा दावा आहे की इस्लामाबादमधील काही रुग्णालयांना प्रत्यक्ष आकडेवारी जाहीर न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इतर प्रांतांमधील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांनाही अशाच सूचना देण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, सुरुवातीचे आकडे जाहीर झाल्यानंतर, रुग्णालये आता जखमी आणि मृतांच्या संख्येची माहिती देत ​​नाहीत. परिस्थिती पाहता, अनेक शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि अधिकाऱ्यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Violence in Pakistan after Khamenei's Death: 35 Deaths Reported

Web Summary : Following Ali Khamenei's death and alleged US-Israeli attacks on Iran, violent protests erupted across Pakistan, including PoK. At least 35 deaths and over 100 injuries reported in cities like Karachi, Gilgit, and Islamabad. Hospitals instructed to withhold casualty figures amid heightened security.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलPakistanपाकिस्तानAyatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेई