शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायल- गाझा पट्टी युद्ध, एअर इंडियाने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 16:15 IST

Israel-Palestine War: आपले प्रवासी, पायलट आणि विमानातील कर्मचाऱी यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.

इस्रायल आणि फिलिस्तिनमध्ये संघर्ष सुरु आहे. बॉम्बफेक आणि गोळीबारामुळे एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. Israel-Palestine Conflict मुळे एअर इंडियाने सर्व इस्रायलमधील सर्व उड्डाणांवर १४ ऑक्टोबर पर्यंत बंदी आणली आहे. तेल अवीवहून जाणारी विमाने एअर इंडियाने रद्द केली आहे. आता अन्य विमान कंपन्यादेखील हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

आपले प्रवासी, पायलट आणि विमानातील कर्मचाऱी यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. विमानांचे बुकिंग केलेल्या प्रवाशांना सर्व प्रकारचे सहाय्य केले जाईल असेही कंपनीने म्हटले आहे. दर आठवड्याला दिल्ली विमानतळावरून पाच विमाने तेल अवीवकडे उड्डाण करतात. तेल अवीव येथून इथियोपियन एअरलाइन्सच्या विमानाने एअर इंडिया आपल्या कर्मचाऱ्यांना भारतात आणत आहे. दिल्लीहून तेल अवीवकडे जाणारी फ्लाइट क्रमांक AI139 आणि परतीची फ्लाइट AI140 देखील रद्द करण्यात आली आहे. 

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्ध भडकू लागले आहे. पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने अवघ्या 20 मिनिटांत इस्रायलवर 5000 रॉकेट डागले. या हल्ल्यात सुमारे 300 इस्रायली लोक मारले गेले आहेत. इस्रायलनेही गाझावर हल्ले केले असून गाझा पट्टीत 230 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या संघर्षात 3500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष