शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:36 IST

Israel-Iran War: 'इराण कोणत्याही प्रकारच्या जबरदस्तीसमोर झुकणार नाही.'

Israel-Iran War:इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी मंगळवारी(दि.18) राष्ट्राला संबोधित केले. यावेळी खमेनी यांनी स्पष्टपणे सांगितले की, इराणी जनता शहीदांचे बलिदान कधीही विसरणार नाही. यावेळी त्यांनी इस्रायलसह अमेरिकेलाही कडक शब्दात इशारा दिला. अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाने इराणविरोधात लष्करी कारवाई केली, तर त्यांचे कधीही भरुन न येणारे नुकसान केले जाईल, असे खमेनी म्हणाले.

अमेरिकेला इशाराइराणच्या प्रमुखांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीलाही प्रत्युत्तर दिले. त्यांनी इशारा दिला की, इराण धमकी देणारी भाषा अजिबात सहन करणार नाही. आमच्यावर युद्ध लादले गेले आहे, आम्ही त्यात कधीही आत्मसमर्पण करणार नाही. अमेरिकेचा कोणत्याही प्रकारचा लष्करी हस्तक्षेप नुकसान वाढवणारे असेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

इस्रायलला याची किंमत मोजावी लागेलआपल्या भाषणात अयातुल्ला खमेनी यांनी इस्रायलने केलेल्या हल्ल्याचे वर्णन मूर्ख आणि द्वेषपूर्ण असल्याचे म्हटले. हा हल्ला इराणी नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेण्यासारखे आहे. आम्ही लादलेले युद्ध किंवा लादलेली शांतता स्वीकारणार नाही. हे राष्ट्र कधीही कोणत्याही प्रकारच्या जबरदस्तीसमोर झुकणार नाही. आमचे सशस्त्र दल पूर्णपणे तयार आहेत, असेही त्यांनी यावेळी म्हटले. खामेनी यांनी जोर देऊन सांगितले की, इस्रायलने एक गंभीर चूक केली आहे आणि त्यासाठी त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पwarयुद्ध