शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:51 IST

Israel-Iran Conflict: मला जिवे मारण्याच्या प्रयत्न इराणकडून केला गेला होता, असा दावा बेंजामिन नेतन्याहू यांनी केला आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांना दिवे मारण्याचा प्रयत्नही इराणणे केला, असा खळबळजनक दावा बेंदामिन नेतन्याहू यांनी केला.

गेल्या तीन-चार दिवसांपासून इस्राइल आणि इराणमध्ये घमासान संघर्ष सुरू आहे. यादरम्यान, इस्राइलकडून होणाख्या आक्रमक कारवायांना इराणही तितकंच चोख प्रत्युत्तर देत आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा केला जात आहे. यादरम्यान, इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक गंभीर आरोप केला आहे. मला जिवे मारण्याच्या प्रयत्न इराणकडून केला गेला होता, असा दावा बेंजामिन नेतन्याहू यांनी केला आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांना दिवे मारण्याचा प्रयत्नही इराणणे केला, असा खळबळजनक दावा बेंदामिन नेतन्याहू यांनी केला.

इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की,  इराणने माझ्या हत्येचाही प्रयत्न केला. इराणनमे मला लक्ष्य करून क्षेपणास्त्रे डागली. इराणची ही क्षेपणास्त्रे माझ्या बेडरूमवर येऊन आदळली, असा दावा नेतन्याहू यांनी केला. एवढंच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्नही इराणने केला होता, असा दावा इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला.

याबाबत अधिक माहिती देताना इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा इराणचा इरादा होता. ते इराणचे पहिया क्रमांकाचे शत्रू आणि निर्णायक नेते आहेत. त्यांना कमकुवत करण्यासाठी काही कटकारस्थान करता येणार नाही. नेतन्याहू पुढे म्हणाले की, इराणला अण्वस्त्र सज्ज होण्यापासून रोखण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी सक्त भूमिका घेतली आहे. त्यांच्या याच भूमिकेमुळे ते टार्गेटवर आहेत, असा दावा नेतन्याहू यांनी केला. तसेच इराण आपली अण्वस्त्रे तयार करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू