शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

मोठा दावा! पॅलेस्टिनीयन मृतांचे लिव्हर-किडनी चोरतोय इस्रायल, सुरू आहे एक्सपेरिमेंट; 24 तासांत 241 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 12:50 IST

Israel Hamas War Update : यापूर्वी, इस्रायली सेन्यावर पॅलेस्टाइनच्या नागरिकांचे मृतदेह  बुलडोझरने चिरडण्याचा आणि गाजातील स्मशानभूमी टँक्सच्या सहाय्याने उद्ध्वस्त केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

गाझामध्ये हमास विरुद्ध सुरू असलेले युद्ध आणखी बरेच महिने  सुरू राहणार असल्याचे इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे (IDF) मुख्य लेफ्टनंट जनरल हेर्जी हालेवी यांनी म्हटले आहे. यातच, इस्रायली सैनिक गाझामध्ये मारल्या जाणाऱ्या पॅलेस्टियन नागरिकांचे मृतदेह चोरत आहे आणि त्यांच्या शरिरातून किडनी, लिव्हर आणि हृदयासारखे अवयव चोरत आहेत, असा दावा अल मयादीनने दिलेल्या एका वृत्तात करण्यात आला आहे. 

युरो-मेडिटेरेनियन ह्यूमन राइट मॉनिटरच्या हवाल्याने अल मयादीनच्या वृत्तात म्हणण्यात आले आहे की, इस्रायली सेनिकांनी पॅलिस्टिनच्या 80 नागरिकांचे मृतदेह चोरून -40 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवले, जेणेकरून त्यांच्या शरिरातील अवयव काढता येतील.

मेडिकल स्कूलमध्ये एक्सपेरिमेंट - ह्यूमन राइट मॉनिटरने केलेल्या दाव्यानुसार, इस्रायलमध्ये पॅलेस्टिनीयन नागरिकांचे मृतदेह जप्त करणे लिगल आहे. 2021 मध्ये इस्रायलने एक असा कायदा तयार केला आहे, जो इस्रायली सैनिकांना पॅलेस्टाइनच्या नागरिकांचे मृतदेह जप्त करण्याचा अधिकार देतो. यानंतर, हे मृतदेह आणि अवयवांवर इस्राइली मेडिकल स्कूलमध्ये एक्सपेरिमेंट होतात.

यापूर्वी, इस्रायली सेन्यावर पॅलेस्टाइनच्या नागरिकांचे मृतदेह  बुलडोझरने चिरडण्याचा आणि गाजातील स्मशानभूमी टँक्सच्या सहाय्याने उद्ध्वस्त केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

इस्रायलने 80 पॅलेस्टिनीयनांचे मृतदेह गाझात पाठवडले -इस्रायलने मंगळवारी 80 पॅलेस्टिनीयनांचे मृतदेह गाझामध्ये पाठवडले. बुधवारी सकाळी ते दफन करण्यात आले. यानंतर, या मृतदेहांचे अनेक अवयव गायब असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, हे मृतदेह बंधकांचे असल्याचा संशय आम्हाला होता. तपासानंतर ते परत करण्यात आले असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धwarयुद्धDeathमृत्यू