शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आता काही खरं नाही...! इस्रायलनं आखला इराणच 'कंबर' तोडायचा प्लॅन; 32 देशांना लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 20:07 IST

हे दोन्ही देश सध्या ताठर भूमिकेत दिसत आहेत. यातच आता, इस्रायलने इराणला कमकुवत करण्यासाठी एक नवा मास्टर प्लॅन आखला आहे.

इराणनेइस्रायलवर हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव आणखीनच वाढला आहे. हे दोन्ही देश सध्या ताठर भूमिकेत दिसत आहेत. यातच आता, इस्रायलनेइराणला कमकुवत करण्यासाठी एक नवा मास्टर प्लॅन आखला आहे. यामुळे आगामी काळात इराणला इस्रायलच्या राजनैतिक डावपेचांचा सामना करावा लागू शकतो. इराणला धडा शिकवण्यासाठी इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तब्बल 32 देशांना पत्र लिहून इराणवर निर्बंध लादण्याचे आवाहन केले आहे.

इस्रायलनं 32 देशांना लिहिलं पत्र -यासंदर्भात इस्रायलचे परराष्ट्रमंत्री इस्रायल काट्झ यांनी मंगळवारी (16 एप्रिल) एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यात, आपण 32 देशांना पत्र लिहून, इराणच्या मिसाइल कार्यक्रमावर प्रतिबंध घालावेत, असा आग्रह केल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. याच बरोबर, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सवर एक दहशतवादी संघटना म्हणून बंदी घालण्याचाही आग्रह काट्झ यांनी केला आहे.

इराणची कंबर तोडण्याची तयारी - काट्झ म्हणाले, मी मिसाइल्स आणि ड्रोनच्या गोळीबाराला लष्करी प्रत्युत्तराबरोबरच, इराणविरुद्ध राजनैतिक मोहिमेचेही नेतृत्व करत आहे. 32 देशांना पत्र पाठवले असून जग भरातील डझनावर परराष्ट्रमंत्री आणि प्रमुख मंडळींसोबत बोललो आहे. तसेच या सर्वांकडे, इराणच्या मिसाइल कार्यक्रमावर निर्बंध घालावेत आणि रिव्होल्यूशनरी गार्ड्सना एक दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराण