गाजा/जेरूसलेम : इस्रायलने रविवारी गाझापट्टीवर केलेल्या भीषण हल्ल्यांत ६० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षातील बळींची संख्या वाढून ४१० झाली आहे. नजीकच्या शेजाया भागावर इस्रायली सैनिकांनी हल्ले तीव्र केल्याने शेकडो पॅलेस्टिनी नागरिकांना रविवारी गाझा शहर सोडणे भाग पडले. बॉम्बहल्ले आणि गोळीबारात ६० हून अधिक लोक ठार, तर ३८० जखमी झाले आहेत. (वृत्तसंस्था)
इस्रायलचे गाझावर भीषण हल्ले
By admin | Updated: July 21, 2014 02:15 IST