५० लाखांत  बेट विकणे आहे...; अवघे ३०० लोकच राहतात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 09:02 AM2021-09-07T09:02:24+5:302021-09-07T09:03:25+5:30

या बेटापासून दीड मैलावर मनुष्यवस्ती असून तिथे अवघे ३०० लोकच राहतात.

The island is for sale for 50 lakhs ... | ५० लाखांत  बेट विकणे आहे...; अवघे ३०० लोकच राहतात

५० लाखांत  बेट विकणे आहे...; अवघे ३०० लोकच राहतात

Next
ठळक मुद्देया बेटापासून दीड मैलावर मनुष्यवस्ती असून तिथे अवघे ३०० लोकच राहतात.

एडिनबर्ग : स्कॉटलंडमध्ये चक्क एक बेट विकायला काढले आहे. कार्न डिएस असे २२ एकरांच्या बेटाचे नाव असून ते  स्कॉटलंडच्या पश्चिमेला आहे. या बेटासाठी भारतीय चलनात ५० लाखांची बोली लावली आहे. 

या बेटापासून दीड मैलावर मनुष्यवस्ती असून तिथे अवघे ३०० लोकच राहतात. या बेटावर मात्र कोणतीही मनुष्यवस्ती नाही. परंतु निसर्गसौंदर्याने नटलेल्या बेटावर डॉल्फिन, व्हेल, शार्कसारखे मासे  आढळतात. नौकानयन व  स्नॉर्कलिंग यांसारखे जलपर्यटन इथे विकसित करणे शक्य आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The island is for sale for 50 lakhs ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.