इसिसप्रमुख बगदादी ठार झाल्याचा दावा
By Admin | Updated: April 28, 2015 01:59 IST2015-04-28T01:59:46+5:302015-04-28T01:59:46+5:30
इस्लामिक स्टेट तथा इसिस या जिहादी संघटनेला जबर धक्का बसला असून, संघटनेचा प्रमुख खलिफ अबू बक्र अल बगदादी याचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून त्यावर इसिसने बाळगलेले मौन सूचक मानले जात आहे.

इसिसप्रमुख बगदादी ठार झाल्याचा दावा
तेहरान - इस्लामिक स्टेट तथा इसिस या जिहादी संघटनेला जबर धक्का बसला असून, संघटनेचा प्रमुख खलिफ अबू बक्र अल बगदादी याचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून त्यावर इसिसने बाळगलेले मौन सूचक मानले जात आहे. बगदादीच्या मृत्यूचा दावा इराण रेडिओने केला, असे आॅल इंडिया रेडिओने टिष्ट्वटरवर म्हटले. गेल्या आठवड्यात गार्डियन या ब्रिटिश वृत्तपत्राने बगदादी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त दिले होते.