शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

इराणच्या 'डान्सिंग मिसाइल'नं  उडवली इस्रायलची झोप, अशी आहेत 'खासियत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 09:54 IST

क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आखातातील सर्व देश, इस्रायल, युरोपचा काही भाग येतो.

इराणने रविवारी इस्रायलच्या लष्करी ठिकाणांवर अत्याधुनिक प्रगत ‘सेजील’ क्षेपणास्त्र डागले. १७ दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात या क्षेपणास्त्राचा हा पहिलाच वापर मानला जात आहे. क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आखातातील सर्व देश, इस्रायल, युरोपचा काही भाग येतो.

‘सेजील’ क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये... -- सेजील-२ हे इराणने स्वदेशी विकसित केलेले दोन टप्प्यांचे, घन इंधनावर चालणारे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. - अंदाजे २,००० किमी पल्ला आणि सुमारे ७०० किलो वजनाचे स्फोटक वाहून नेण्याची याची क्षमता आहे.- क्षेपणास्त्राची लांबी अंदाजे १८ मीटर, व्यास १.२५ मीटर, एकूण वजन सुमारे २३,६०० किलो.- घन इंधनामुळे द्रव इंधनावर चालणाऱ्या जुन्या ‘शाहआब’ क्षेपणास्त्रांपेक्षा हे अधिक वेगाने तैनात व प्रक्षेपित करता येते.- या क्षेपणास्त्राला ‘डान्सिंग मिसाइल’ असेही टोपणनाव आहे. अतिशय उंचीवर दिशा बदलण्याच्या क्षमतेमुळे ते क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणाली, जसे की आर्यन डोम चुकवू शकते.- या क्षेपणास्त्राच्या विकासावर १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला काम सुरू झाले.

६ चाचण्या घेतल्या  -२००८ : पहिली चाचणी; सुमारे ८०० किमी प्रवासमे २००९ : सुधारित मार्गदर्शन प्रणाली तपासण्यासाठी दुसरी चाचणीसहाव्या चाचणीत सुमारे १,९०० किमी अंतर पार करून हिंद महासागरात पोहोचल्याचे सांगितले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's 'Dancing Missile' Rattles Israel: Key Features Revealed

Web Summary : Iran launched its Sejjil missile, capable of hitting Israel and parts of Europe. This solid-fuel, two-stage ballistic missile boasts a 2,000 km range and a dancing capability to evade defense systems. Development began in the early 1990s, with six tests conducted.
टॅग्स :IranइराणWarयुद्ध