शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
5
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
6
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
7
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
8
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
9
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
10
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
11
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
12
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
13
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
14
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
15
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
16
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
17
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
18
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
19
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
20
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:45 IST

इस्त्रायली हल्ल्याचा जुना रेकॉर्ड पाहता इराणच्या सायबर कमांडने हे आदेश जारी केलेत.

इराणने इस्त्रायली धोका पाहता त्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान काढला आहे. सरकारी अधिकारी, सुरक्षा टीमने पब्लिक कम्युनिकेशन आणि टेलिकम्युनिकेशनचा प्रयोग करू नये. इराणच्या सायबर सुरक्षा कमांडकडून या उपकरणावर पूर्णत: निर्बंध आणण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

इस्त्रायली हल्ल्याचा जुना रेकॉर्ड पाहता इराणच्या सायबर कमांडने हे आदेश जारी केलेत. फार्म समाचार एजेन्सीनुसार, इराणमध्ये टार्गेटेड मर्डरसाठी यहुदी राष्ट्र त्याचा वापर करू शकतो ही भीती आहे. त्याशिवाय मोबाईल फोनही ट्रॅक केले जाऊ शकतात. हिजबुल्लाह सदस्यांविरोधात पेजर हल्ला याआधी इस्त्रायलनेच केला होता. इस्रायलने अलीकडेच इराणच्या अणुशास्त्रज्ञांना उद्ध्वस्त करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. अशा परिस्थितीत संवेदनशील ठिकाणी मोबाईल फोन बंद केल्याने देखील लोकेशन ट्रॅकिंग थांबवता येणार नाही. म्हणूनच सर्व अधिकाऱ्यांना अशी उपकरणे वापरण्यास सांगण्यात आले आहे जी अँटी-ट्रॅकिंग आहेत, म्हणजेच ज्यांना ट्रॅक करता येत नाही असं IRGC संलग्न असलेल्या फार्स वृत्तसंस्थेने असा दावा केला आहे. 

अधिकाऱ्यांनी स्वत:चे फोन जमा करावेत

तेहरानचे खासदार हमीद रसाई यांनीही यावर भर दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हमीद रसाई यांनी लिहिले आहे की, इराणमधील सर्व अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ट्रॅक केले जाण्याची भीती आहे. हा धोका कमी करण्यासाठी प्रत्येकाने त्यांचे फोन जमा करावेत. यानंतर लगेचच सायबर सुरक्षा कमांडच्या अधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला. अधिकारी आणि त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कनेक्टेड डिव्हाइसेसचा वापर करण्यास मनाई आहे असे सांगण्यात आले. 

युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?

तुर्की, सौदी अरब आणि पाकिस्तानसारख्या प्रमुख इस्लामी देशांनी एकत्र येऊन संयुक्त इस्लामिक सैन्य बनवायला हवे. ज्याचा हेतू इस्त्रायलविरोधात एकजूट दाखवणे आहे. सध्या सुरू असलेले युद्ध नियोजित संघर्ष आहे जो इस्लाम जगतात एकत्रितपणे जिंकले जाऊ शकते असं इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे वरिष्ठ सैन्य अधिकारी मोहसेन रेजाई यांनी केली आहे.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायल