शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गरजेवेळी हवे तेवढे कच्चे तेल ओरबाडले, आता दगा दिला! पाकिस्तानने इराणविरुद्ध संयुक्त राष्ट्रांत केले मतदान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 08:59 IST

Iran War News, Pakistan : UNSC चा ईराणवर मोठा निर्णय! पाकिस्ताननेही केली कोंडी; आखाती देशांवरील हल्ले थांबवण्याचे आदेश

मध्य पूर्वेतील युद्ध दिवसेंदिवस भीषण होत असताना, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने इराणविरुद्ध एक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला आहे. बहारिनने मांडलेल्या या ठरावात इराणने आखाती देशांवर केलेले क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, इराणचा जवळचा मित्र मानल्या जाणाऱ्या पाकिस्ताननेही या ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने जागतिक स्तरावर चर्चा रंगली आहे.

सुरक्षा परिषदेने बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, यूएई आणि जॉर्डनवर इराणने केलेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पाकिस्तानने या ठरावाचे समर्थन करताना स्पष्ट केले की, या युद्धामुळे आखाती देशांमध्ये राहणाऱ्या लाखो पाकिस्तानी नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. दोन पाकिस्तानी नागरिकांचा आधीच मृत्यू झाल्याने पाकिस्तानने 'स्वसंरक्षणा'साठी या ठरावाच्या बाजूने मतदान केले. 

मतदान प्रक्रिया१५ सदस्यीय परिषदेत १३ देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर रशिया आणि चीन तटस्थ राहिले. कोणताही देश या ठरावाच्या विरोधात गेला नाही. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यावसायिक जहाजांवर होणारे हल्ले आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यात आणला जाणारा अडथळा त्वरित थांबवण्याची तंबी इराणला देण्यात आली आहे.

इराणचे प्रत्युत्तरइराणने या ठरावाचा निषेध केला असून, हा सुरक्षा परिषदेचा 'उघड गैरवापर' असल्याचे म्हटले आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने तेहरानवर केलेल्या हल्ल्याकडे जग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप इराणने केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Betrays Iran, Votes Against It in UN Amidst Tensions

Web Summary : Amidst rising Middle East tensions, Pakistan voted against Iran in the UN Security Council resolution condemning attacks on Gulf nations. Citing the safety of Pakistani citizens in the region and recent fatalities, Pakistan supported the resolution despite its traditionally close ties with Iran.
टॅग्स :IranइराणPakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ