शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:57 IST

Iran Peace Plan Difference: इराणच्या १० कलमी पीस प्लॅनच्या फारसी आणि इंग्रजी आवृत्तीत तफावत आढळली आहे. युरेनियम संवर्धनाच्या अटीवरून डोनाल्ड ट्रम्प आणि इराणमध्ये वाद होण्याची शक्यता.

अमेरिका आणि इराण दरम्यान १४ दिवसांचा 'सीझफायर' (युद्धविराम) सुरू झाला असला तरी, इराणने मांडलेल्या १० कलमी शांतता प्रस्तावावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रस्तावाच्या फारसी आणि इंग्रजी भाषांतरामध्ये महत्त्वाचा फरक आढळून आला असून, यामुळे वाटाघाटीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणने आपल्या देशांतर्गत वापरासाठी जारी केलेल्या फारसी मसुद्यात "युरेनियम संवर्धन मान्य करणे" ही अट समाविष्ट केली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि पत्रकारांना दिलेल्या इंग्रजी मसुद्यातून ही अट 'गायब' आहे. हा फरक तांत्रिक चुकीमुळे आहे की इराणच्या दुहेरी रणनीतीचा भाग, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ट्रम्प यांच्या भूमिकेशी विसंगत अटराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीच इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे मोडीत काढण्याची भूमिका घेतली आहे. जर इराणने युरेनियम संवर्धनाची अट कायम ठेवली, तर ट्रम्प प्रशासन हा प्रस्ताव स्वीकारण्याची शक्यता कमी आहे. तज्ज्ञांच्या मते, इराण आपल्या जनतेला 'आम्ही अण्वस्त्र हक्क सोडला नाही' असे दाखवण्यासाठी फारसी मसुद्यात अशा अटी घालत असावा.

सीझफायर आणि पुढच्या हालचालीइराणने दोन आठवड्यांचा युद्धविराम मान्य करतानाच 'होर्मुझची सामुद्रधुनी' जहाजांच्या वाहतुकीसाठी खुली करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, वॉशिंग्टनकडून इराणच्या १० कलमी प्रस्तावावर अद्याप कोणतीही अधिकृत मोहोर उमटवण्यात आलेली नाही. ट्रम्प यांनी केवळ याला "चर्चेसाठी एक आधार" म्हटले आहे. १० एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या बैठकीत या भाषांतरातील फरकावरही स्पष्टीकरण मागितले जाऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's 'Peace Plan' Faces Controversy: Discrepancies Found in Uranium Terms

Web Summary : Iran's peace plan faces controversy due to differences between Farsi and English versions regarding uranium enrichment. This discrepancy threatens negotiations amid the ceasefire. Trump's stance against Iranian nuclear ambitions further complicates acceptance of the plan.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्ध