शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

Zoo किपरला हल्ला करून मारल, नंतर प्राणिसंग्रहालयातून साथीदारासह फरार झाली सिंहीण अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 21:06 IST

प्राणिसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, "ही सिंहीण अनेक वर्षांपासून प्राणीसंग्रहालयात आहे. ती पिंजऱ्याचे दार उघडून बाहेर गेली अन्...

इराणमधील प्राणीसंग्रहालयातून (Zoo) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सिंहिणीने प्राणिसंग्रहालयाच्या किपरवरच (Zoo Keeper) हल्ला करून त्याला ठार केले आणि ती पकडण्यापूर्वीच तिच्या साथीदारासोबत फरार झाली. यासंदर्भात सोमवारी स्थानिक माध्यमाने माहिती दिली.

प्राणिसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, "ही सिंहीण अनेक वर्षांपासून प्राणीसंग्रहालयात आहे. ती पिंजऱ्याचे दार उघडून बाहेर गेली आणि एका 40 वर्षीय गार्डवर हल्ला केला. कर्मचाऱ्याने सांगितले की, झू-कीपर या जोड्यासाठी अन्न घेऊन गेला होता. याच दरम्यान सिंहिणीने त्याच्यावर हल्ला केला." 

साथीदारासोबत पकडली गेली सिंहीण -कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तेहरानच्या दक्षिण-पश्चिमेला सुमारे 200 किलोमीटर (125 मैल) अंतरावर असलेल्या मरकाझी प्रांतातील अराक शहरातील प्राणीसंग्रहालयातून रविवारी दोन प्राणी आपल्या पिंजऱ्यातून पळून गेले होते. संबंधित प्रांताचे गव्हर्नर अमीर हादी यांनी सांगितले की, या घटनेनंतर, सुरक्षा दलांनी प्राणिसंग्रहालयाचा ताबा घेतला. सिंहीण आणि तिच्या साथीदाराला जिवंत पकडण्यात यश आले आहे. 

टॅग्स :IranइराणTigerवाघ