शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलची भीषण कारवाई! हिज्बुल्लाचा कमांडर आणि तोफखाना प्रमुख ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 20:15 IST

Iran-Israel War: इस्रायलची भीषण कारवाई! हिज्बुल्लाचा कमांडर आणि तोफखाना प्रमुख ठार

Israel-Iran War: इस्रायल आणि हिजबुल्लाचा संघर्ष तीव्र झाला आहे. इस्रायल सातत्याने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले करत आहेत. आता इस्रायली सैन्याने एका ट्विटमध्ये दावा केला आहे की, त्यांनी रविवारी (27 ऑक्टोबर) हिजबुल्लावर मोठा हल्ला करत दक्षिण लेबनॉनमध्ये त्यांचे तीन प्रमुख कमांडर ठार केले आहेत.

आयडीएफने बिंट जबेल प्रदेशातील हिजबुल्लाचा प्रमुख अहमद जाफर माटौक, त्याचा उत्तराधिकारी आणि त्याच भागातील तोफखाना प्रमुखाच्या हत्येची पुष्टी केली. इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर हा हल्ला झाला. या तिन्ही कमांडरांनी बिंट जबील भागातून असंख्य दहशतवादी हल्ले निर्देशित केले होते, ज्यात इस्रायली नागरिकांवर आणि दक्षिण लेबनॉनमध्ये कार्यरत असलेल्या इस्रायली सैन्यावर क्षेपणास्त्रे डागणे समाविष्ट आहे.

इराणवर मोठा हल्ला इस्रायलने शनिवारी (26 ऑक्टोबर) इराणवर मोठा लष्करी हल्ला केला. ज्यामध्ये इराणचे दोन सैनिक मारले गेले. यापूर्वी इराणने या हल्ल्यात किरकोळ नुकसान झाल्याचे म्हटले होते. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेनुसार, एअर डिफेन्स बेसने या हल्ल्यानंतर सांगितले की, इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इस्रायलच्या हल्ल्याचा यशस्वीपणे सामना केला. पण, या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाल्याचे इस्रायकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध