शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"इराण मान गया...!"; अमेरिकेनं युद्ध जिंकलं, मिळालं 'मौल्यवान गिफ्ट'! ट्रम्प यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:56 IST

मार्कवेन मुलीन यांनी हे अमेरिकेचे नवे गृह सुरक्षा सचिव झाले आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर, ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अधिक माहिती उघड करणे योग्य नाही.

अमेरिकेने इराणविरुद्धचे युद्ध जिंकले असल्याचा मोठा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी केला. गेल्या तीन आठवड्यांपासून हे युद्ध सुरू आहे. दरम्यान आता, इराणने अण्वस्त्रे विकसित न करण्यावर पूर्णपणे सहमती दर्शवली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच, इराणने अमेरिकेला होर्मुजच्या सामुद्रधुनीशी संबंधित तेल आणि गॅससंदर्भात एक अत्यंत 'मौल्यवान गिफ्ट' दिले असल्याचेही ते यावेळी म्हणाले. ते ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलत होते. 

ट्रम्प म्हणाले, "इराण तडजोडीसाठी तयार झाला आहे. या वाटाघाटींचे नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स, परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ, स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर करत आहेत, असे संकेतही त्यांनी दिले. "इराणच्या नेतृत्वात आधीच मोठे बदल झाले आहेत, असे म्हणत, हे 'सत्तापालट' असल्याचेही ते म्हणाले. इराणचे नवीन नेते अगदी वेगळे आहेत. जे, पूर्वी या समस्येचे कारण बनले होते.

काय आहे इराणचं 'स्पेशल गिफ्ट'? -मार्कवेन मुलीन यांनी हे अमेरिकेचे नवे गृह सुरक्षा सचिव झाले आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर, ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अधिक माहिती उघड करणे योग्य नाही. मात्र, इराणने कधीही अण्वस्त्रे बाळगणार नाही, असे मान्य केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. इराणी नेतृत्वाने अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनी आणि तेल पुरवठ्याशी संबंधित एक मौल्यवान भेट दिली आहे. आपण एक करार करणार आहोत. त्यांनी काल आम्हाला एक खास भेट दिली. ती एक खूप मोठी आणि मौल्यवान भेट होती. ती भेट काय होती हे आपण सांगणार नाही, पण ती तेल आणि गॅसशी संबंधित होती."

तत्पूर्वी, ट्रम्प यांनी, इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा अधिक सुविधाजनक केल्याबद्दल, पाकिस्तानचे पंतप्रधन शहबाज शरीफ यांच्या सोशल मीडिया पोस्टचे समर्थन केले. शरीफ यांनी सुरू असलेल्या संघर्षावर सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी चर्चा आयोजित करण्याचा प्रस्तावही दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Yielded! Trump Claims US Won War, Received 'Valuable Gift'.

Web Summary : Trump claims US won against Iran; Iran agreed to no nuclear weapons. Iran also gifted a 'valuable' oil/gas related asset regarding the Strait of Hormuz. Negotiations are underway, and leadership changes occurred in Iran.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायल