शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

इराणचा २ दिवसांत इस्रायलवर हल्ला?; अमेरिकन वृत्तपत्राचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 06:06 IST

अमेरिकन वृत्तपत्राचा दावा; अमेरिका सावध

वॉशिंग्टन : इराणकडूनइस्रायलवर हल्ल्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर भारतासह अवघे जग सतर्क झाले आहे. इराण येत्या दोन दिवसांत इस्रायलवर हल्ला करू शकतो, असा दावा अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे.

दरम्यान,  अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सौदी अरेबिया, चीन, तुर्की आणि युरोपमधील अनेक देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनवर चर्चा करून इराणला इस्रायलवर हल्ला करण्यापासून रोखण्यास सांगितले आहे. युद्ध चिघळल्यास सर्वांचेच मोठे नुकसान होईल, असा इशाराही अमेरिकेने दिला आहे. संघर्ष हिताचा नाही, असे अमेरिकेने म्हटले असून, ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री लॉर्ड कॅमेरून यांनीही इराणला वाद न वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

हल्ला करण्यासाठी  ‘एआय’चा वापर?इस्रायली सैन्याने गाझामधील हवाई हल्ल्यांसाठी हजारो मानवी लक्ष्यांची यादी तयार करताना चक्क एआय प्रणालीचा वापर केल्याचा आरोप एका स्वयंसेवी संस्थेच्या  ९७२ या मासिकात हा दावा करण्यात आला. ‘लॅव्हेंडर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रणालीचा वापर हमासच्या संशयित अतिरेक्यांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध