शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन : मानवाधिकार म्हणजे रे काय भाऊ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 04:44 IST

International Human Rights Day: रोजच्या जगण्याचे म्हणून काही एक अधिकार असतात. अर्थात ते अध्याहृत असतात. मात्र, जेव्हा या अधिकारांवर गदा येते तेव्हा त्यांच्या रक्षणार्थ काही कायदे-कानू येतात.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन : जाणून घ्या तुमचे अधिकार 

रोजच्या जगण्याचे म्हणून काही एक अधिकार असतात. अर्थात ते अध्याहृत असतात. मात्र, जेव्हा या अधिकारांवर गदा येते तेव्हा त्यांच्या रक्षणार्थ काही कायदे-कानू येतात. माणसाच्या अधिकारांच्या रक्षणासाठी न्यायालयीन लढाया लढल्या जातात. कधीपासून सुरू झाले हे सर्व, कुठून आले हे मानवाधिकार, कोण करते त्यांचे रक्षण. इत्यादी प्रश्नांचे उत्तर म्हणजे दरवर्षी १० डिसेंबरला पाळला जाणारा ‘मानवाधिकार दिवस’. काय आहेत हे मानवाधिकार, जाणून घेऊ या... 

भारतातील मानवाधिकार राजकीय आणि नागरी स्वातंत्र्य समानतेचा अधिकारअभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार शोषणाविरोधात आवाज उठविण्याचा अधिकारधार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार जीवन जगण्याचा अधिकारसांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार ३० प्रकारचे मानवाधिकार (१० डिसेंबर १९४८ रोजीच्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार घोषणापत्रानुसार)

१२ ऑक्टोबर १९९३ पासून भारतात सुरुवात. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापनामानवाधिकारांचे काटेकोर पालन करणारे देश नेदरलँड्स, नॉर्वे,  कॅनडा, स्वीडन, डेन्मार्क,  स्वित्झर्लंड,  इंग्लंड,  बेल्जियम. फिनलँड,  ऑस्ट्रेलिया, 

मानवाधिकाराचे सर्वात अधिक उल्लंघन होणारे देश उत्तर कोरिया,  लिबिया,  सुदान, ब्रह्मदेश,  एरिट्रिया,  येमेन,  सीरिया, रशिया,  चीन,  तुर्कस्तान,  

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत