शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा परिषदेत भारताची पाकवर टीका; दहशतवाद्यांचे अर्थसाहाय्य रोखण्याच्या प्रस्तावाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 02:35 IST

अतिरेक्यांचे समर्थन करणारे देश आपल्या कारवाईला आणि निष्क्रियतेला योग्य ठरवीत दहशतवाद्यांना आश्रय देत राहतील आणि काही सबबी सांगत राहतील, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानवर टीका केली आहे.

संयुक्त राष्ट्रे : अतिरेक्यांचे समर्थन करणारे देश आपल्या कारवाईला आणि निष्क्रियतेला योग्य ठरवीत दहशतवाद्यांना आश्रय देत राहतील आणि काही सबबी सांगत राहतील, अशा शब्दांत भारतानेपाकिस्तानवर टीका केली आहे.संयुक्त राष्ट्रांकडून प्रतिबंधित अतिरेकी आणि संस्थांविरुद्ध निर्बंध सक्तीने लागू करण्याचे आवाहनही भारताने सुरक्षा परिषदेकडे केले आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी यावेळी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीकाही केली.सुरक्षा परिषदेने गुरुवारी सर्वसहमतीने एक प्रस्ताव स्वीकार केला आहे. यात सदस्य देशांना अतिरेकी कार्यासाठी अर्थसाहाय्य रोखण्यासाठी प्रयत्न वाढविण्याबाबत सांगण्यात आले आहे.भारताने याबाबतचा प्रस्ताव स्वीकार केल्याच्या कृतीचे स्वागत करताना म्हटले आहे की, दहशतवादाविरुद्धच्या प्रयत्नात हा मैलाचा दगड ठरेल. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी याबाबतच्या खुल्या चर्चेत भाग घेताना म्हटले आहे की, दहशतवाद्यांची आर्थिक रसद रोखण्यासाठी प्रयत्न करण्याच्या प्रस्तावाचे भारत स्वागत करीत आहे.भारताने पाकिस्तानचा अप्रत्यक्ष उल्लेख करीत म्हटले आहे की, दुर्दैवाने वस्तुस्थिती ही आहे की, दहशतवाद्यांचे समर्थन करणारे देश आपली कारवाई आणि निष्क्रियता योग्य ठरविण्यासाठी दहशतवाद्यांना आश्रय देत राहतील. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांनी यावेळी मत व्यक्त करीत जम्मू-काश्मीरचा उल्लेख केला.

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतPakistanपाकिस्तान