शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 05:48 IST

अनिवासी महिलांच्या शेकडो तक्रारी, ९ देशांत हेल्पलाइन सुरू

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : परदेशात गेल्यानंतर अनेक महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. कुणाला मारहाण झाली, कुणाचा हुंड्यासाठी छळ झाला, कुठे मुलाच्या ताब्यावरून वाद झाला, तर काहींचे पासपाेर्ट हिसकावून घेण्यात आले. अशा प्रकारच्या ४०० पेक्षा जास्त तक्रारी केंद्र सरकारच्या ‘एनआरआय’ सेलकडे प्राप्त झाल्या आहेत.

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने यासंदर्भात वर्ष २०२२ मधील आकडेवारी जाहीर केली.  अतिशय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी या सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. अनेक प्रकरणात तर पती परदेशात गेल्यानंतर गायब झाल्याच्या तक्रारी आहेत. अशा प्रकरणामध्ये समन्वयाने वैवाहिक तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विविध विभागांना ३,५०० पत्रे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय यूएई, बहरिन, कतार, कुवैत, ओमान, साैदी अरब, सिंगापूर आणि कॅनडा येथे हेल्पलाईनदेखील सुरू करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :marriageलग्न