शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय पर्यटकांना बळजबरीने, रशियाच्या लष्करात दाखल केले; भारतात परतण्यासाठी मदतीचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 08:54 IST

या सात जणांनी म्हटले आहे की, आम्हाला फसवणुकीने रशियाच्या वॅगनर ग्रुप या खासगी लष्करात सामील करण्यात आले.

नवी दिल्ली : पंजाबमधील होशियारपूर येथे राहाणारे सात जण रशियामध्ये पर्यटनासाठी गेले असताना त्यांना बळजबरीने तेथील वॅगनर ग्रुप या खासगी लष्करामध्ये भरती करून त्यांना युक्रेनविरोधात लढण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. तसा दावा करणारा एक व्हिडीओ या सात जणांनी तयार केला आहे. आम्हाला भारतात परतण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. या सात जणांनी म्हटले आहे की, आम्हाला फसवणुकीने रशियाच्या वॅगनर ग्रुप या खासगी लष्करात सामील करण्यात आले. त्यानंतर युक्रेनविरोधात लढण्यासाठी लष्करी प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर बळजबरीने युद्ध आघाडीवर लढण्यासाठी पाठविले जात आहे. या सात जणांनी तयार केलेला १०५ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये ते सात जण कशा हलाखीच्या स्थितीत राहत आहेत हे दिसते. एका अस्वच्छ खोलीत हे सात जण उभे असून त्यांच्यातील गगनदीप सिंग हा आपली कर्मकहाणी व्हिडीओत सांगत आहे. अन्य सहा जण एका कोपऱ्यात उभे आहेत.गगनदीप सिंहने सांगितले की, नववर्ष सोहळा साजरा करण्यासाठी आम्ही रशियामध्ये आलो होतो.  आम्हाला बेलारूसच्या पोलिसांनी पकडून लष्कराच्या हवाली केले.

मागे राहिली मुलगी आणि गर्भवती पत्नीइस्रायलमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निबीन मॅक्सवेल (३१) हे दोन महिन्यांपूर्वीच इस्रायलला गेले होते. त्यांना साडेचार वर्षांची मुलगी आणि सात महिन्यांची गर्भवती पत्नी आहे.निबीन यांच्या कुटुंबावर सध्या शोककळा पसरली आहे. निबीन यांच्या वडिलांनी सांगितले की, प्रथम मोठा मुलगा इस्रायलला गेला होता. त्यानंतर, एका आठवड्याने लहान मुलगाही गेला होता.'''

१० वर्षे तुरुंगात टाकण्याची धमकी- बेलारुसमध्ये या सात जणांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून काही कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्या. - त्यानंतर त्यांना सांगण्यात आले आहे की, एक तर रशियाच्या सैन्यात सामील व्हा अन्यथा तुम्हाला १० वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल. - त्यानंतर हे सातही जण नाईलाजाने वॅगनर ग्रुप या रशियाच्या खासगी लष्करात दाखल झाले. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्ध