शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 07:04 IST

अमेरिकेमध्ये भारतीय व्यक्तींवर हल्ल्याची घटना पुन्हा एकदा घडली असून, अमेरिकेतील कन्सास शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी एका भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये भारतीय व्यक्तींवर हल्ल्याची घटना पुन्हा एकदा घडली असून, अमेरिकेतील कन्सास शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी एका भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. मृत विद्यार्थ्याची ओळख शरत कोपू अशी झाली असून, तो तेलगांणामधील वारंगल जिल्ह्यातील रहिवासी होती. शरत हा युनिव्हर्सिटी ऑफ मिजोरी-कंन्सास सिटीमध्ये शिकत होता. शरतचा चुलत भाऊ संदीप वेमुलाकोंडा याने या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, अज्ञात हल्लेखोरांच्या एका टोळक्याने कन्सासमधील एका रेस्टॉरंटमध्ये गोळीबार केला. ज्यामध्ये शरत याला पाच गोळ्या  लागल्या. दरम्यान कन्सास सिटी पोलिसांनी हा हत्या आणि लुटीचा प्रकार असल्याचे सांगितले. तसेच संशयित हल्लेखोराचा व्हिडीओ जारी करून पोलिसांनी हल्लेखोरांबाबत माहिती देणाऱ्यास 10 हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे.

 याआधी गतवर्षी 2017 साली फेब्रुवारी महिन्यात श्रीनिवास कुचिभोटला या भारतीय तरुणाची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.  

टॅग्स :Studentविद्यार्थीUnited Statesअमेरिका