शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

दैवाने दिले होते, पण...! सनूप सुनिलला युएईमध्ये 30 कोटींचा जॅकपॉट लागला; आयोजक फोन करून वैतागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 15:20 IST

UAE Sanoop Sunil Big Ticket Winner: आयोजक सुनिल यांना सतत फोन करत होते. परंतू त्यांचा फोन लागत नव्हता. आयोजक वैतागले होते.

अबुधाबी : संयुक्त अरब अमिरातमध्ये एका भारतीयाचे नशीब फळफळले आहे. अबुधाबीमध्ये मंगळवारी बिग तिकिट रॅफल ड्रॉ  सिीज नंबर 230 चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतात राहणाऱ्या सनूप सुनिलने Dh15 दशलक्ष जिंकले आहेत. भारतीय चलनानुसार ही रक्कम 30 कोटींहून अधिक आहे. (Big Ticket Abu Dhabi: 20 Indian expats from Qatar to share Dh15m raffle win) 

सुनीलने हे 183947 नंबरचे तिकिट 13 जुलैला खरेदी केले होते. बिग तिकिटच्या रिचर्ड यांनी सुनिलला अनेकदा फोन केला. मात्र, त्यांचा फोन लागत नव्हता. अनेकदा प्रयत्न केल्यावर अखेर त्यांचा फोन लागला, रिंग वाजली, पलिकडून आवाज आला, काही सेकंदांत कट झाला. रिचर्डने या काळात जॅकपॉट जिंकल्याचे कळविले, परंतू दुसऱ्या बाजुने काहीच आवाज आला नाही. 

आयोजक सुनिल यांना सतत फोन करत होते. परंतू त्यांचा फोन लागत नव्हता. आयोजक वैतागले होते.  तिसऱ्या नंबरचे बक्षीस अबुधाबीच्या जॉन्सन कुंजकुंजू यांनी जिंकले आहे. त्यांना Dh1 दशलक्ष मिळणार आहेत. म्हणजेच याची किंमत 20 कोटींच्या आसपास होते. याचप्रकारे 2019 मध्ये 28 वर्षांच्या एका भारतीय कर्मचाऱ्याचे नशीब रातोरात पालटले होते. श्रीनु श्रीधरन याने Dh15 दशलक्षांचे बक्षीस जिंकले होते. तो एका खासगी कंपनीत काम करत होता. त्याला महिन्याला Dh1,500 पगार होता. 

अखेर सनूपला मित्रांकडून कळले...सनूपने आपला आणि पत्नीचा भारतीय नंबरही दिला होता. परंतू ते लागत नव्हते. जेव्हा लॉटरी फुटली तेव्हा तेथील माध्यमांमध्ये नावे प्रसिद्ध झाली. सनूपचे नाव त्याच्या काही मित्रांनी वाचले आणि त्याला कळविले. सनूप कतारमध्ये काम करत होता. त्याचा फोन जेव्हा रेंजमध्ये आला तेव्हा त्याच्या ग्रुपवर मेसेज पडले होते. त्याने वाचल्यानंतर आयोजकांशी संपर्क केला. हे तिकिट त्याच्यासोबत काम करणाऱ्या 20 जणांच्या ग्रुपने मिळून खरेदी केले होते. यामुळे मोठा वाटा सनूपकडे ठेवून बाकीचे पैसे 19 जणांमध्ये वाटण्यात येणार आहेत, असे समजते. 

टॅग्स :United Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती