भारतीय डॉक्टरची महाकवीपदी निवड

By Admin | Updated: December 25, 2015 00:26 IST2015-12-25T00:26:02+5:302015-12-25T00:26:02+5:30

अमेरिकेतील ओहियो प्रांताने भारतीय वंशाचे अमेरिकी डॉक्टर अमित मजूमदार यांचे ‘महाकवी’ म्हणून नामांकन केले आहे.

Indian doctor's grandfather election | भारतीय डॉक्टरची महाकवीपदी निवड

भारतीय डॉक्टरची महाकवीपदी निवड

वॉशिंग्टन : अमेरिकेतील ओहियो प्रांताने भारतीय वंशाचे अमेरिकी डॉक्टर अमित मजूमदार यांचे ‘महाकवी’ म्हणून नामांकन केले आहे. विविध शैलीच्या कविता रचल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.
अमित मजूमदार हे ओहियोचे पहिले महाकवी ठरले आहेत. हे पद मानद आहे. ‘आमचे पहिले महाकवी आपल्या नव्या भूमिकेतून वस्तुपाठ घालून देतील, असे गव्हर्नर जॉन कसिक म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Indian doctor's grandfather election