शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भारतीय कंपनीमुळे अमेरिकेत मिळणार १० लाख नाेकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 10:08 IST

देशातही वाढणार राेजगार; एअर इंडियाच्या ४७० विमानखरेदीचा लाभ

वाॅशिंग्टन : टाटा समूहाने ४७० विमानांच्या खरेदीसाठी विमान कंपन्यांसाेबत करार केले आहेत. विमान वाहतुकीच्या क्षेत्रातील हा आतापर्यंतची सर्वात माेठा साैदा ठरला आहे. या साैद्यातून अमेरिकेत १० लाखांपेक्षा जास्त नाेकऱ्या निर्माण हाेणार आहेत. जवळपास तेवढ्याच प्रमाणात भारतातही राेजगार निर्माण हाेतील, अशी अपेक्षा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना याबाबत माहिती दिली. दाेन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध यामुळे अधिक घट्ट हाेतील, असे बायडेन यांनी सांगितले.

एअर इंडियाचे टाटा समूहाकडे हस्तांतरण हाेण्यापूर्वी २००५ मध्ये १११ विमानांची खरेदी करण्यात आली हाेती. कंपनी टाटा समुहाच्या ताब्यात आल्यानंतरची ही पहिलीच आणि जम्बाे ऑर्डर आहे. याबाबत माेदी आणि बायडेन यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. दाेन्ही देशांमधील आर्थिक विकासाच्या दृष्टीने दाेन्ही देश सहकार्य वाढवतील, यावर दाेन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली.

राेल्स राॅयस, जीई एराेस्पेसचे इंजिनnएअरबस ए३५० विमानांमध्ये राेल्स राॅयस या कंपनीचे इंजिन राहणार आहे, तर बाेइंगच्या विमानांमध्ये जीई एराेस्पेस कंपनीचे इंजिन राहणार आहे. nकंपनीने विमानसेवेच्या फर्म ऑर्डरसह समन्वयाने करार करण्यात आला आहे. n१९८२पासून जीई एराेस्पेस आणि एअर इंडियाचा संबंध राहिलेला आहे.nजीई९एक्‍स हे जगातील सर्वात शक्तिशाली व इंधन-कार्यक्षम इंजिन आहे.

...अशी आहे एअर इंडियाची शाॅपिंग बास्केट

४०० नॅराे बाॅडी विमानेn१४०-१७० प्रवासी क्षमताnकमी अंतराच्या प्रवासासाठी याेग्य

७० वाईड बाॅडी विमानेn३००-४०० प्रवासी क्षमताnअमेरिकेपर्यंत प्रवास शक्य

भारतातही निर्माण हाेतील राेजगाराच्या संधीया करारांमुळे भारतातही माेठ्या प्रमाणावर राेजगार निर्माण हाेणार आहेत. जगभरात तसेच देशांतर्गत विमानसेवा वाढणार आहे. त्यासाठी अधिक मनुष्यबळ लागणार आहे. याशिवाय विमानांची देखभाल, ग्राउंड स्टाफ इत्यादी क्षेत्रातही नाेकऱ्या निर्माण हाेतील, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

 

टॅग्स :businessव्यवसायAir Indiaएअर इंडियाjobनोकरीAmericaअमेरिका