शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेक्यांविरुद्ध कारवाईचा भारत-अमेरिकेचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 07:26 IST

मोदी-बायडेन भेटीनंतर निवेदन जारी.

ठळक मुद्देमोदी-बायडेन भेटीनंतर निवेदन जारी

वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या गटांसह सर्व दहतवादी गटांवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार भारत आणि अमेरिका यांनी व्यक्त केला आहे. दहशतवादाचा निषेध करतानाच २६/११ च्या मुंबई अतिरकी हल्ल्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी, असे दोन्ही देशांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी व्हॉइट हाऊसमध्ये द्विपक्षीय बैठक घेतली. त्यानंतर दोन्ही देशांच्या वतीने एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, भारत आणि अमेरिका जागतिक दहशतवादाच्या विरोधात एकत्रितपणे उभे आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध समितीने दहशतवादी घोषित केलेल्या गटांस सर्व दहशतवादी गटांविरुद्ध ठोस कारवाई करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला आहे. सीमापार दहशतवादाचा आम्ही निषेध करतो तसेच २६/११ च्या मुंबई अतिरेकी हल्ल्यातील सर्व आरोपींना शिक्षा व्हायला हवी.

इतिहास काय सांगतो?१६६ जणांचा बळी घेणारा मुंबई अतिरेकी हल्ला लष्कर-ए-तोयबाने घडवून आणला होता. पाकिस्तानचा कुख्यात धर्मगुरू हाफिज सईद याची जमात-उद-दावा ही संघटना तोयबाचीच एक आघाडी आहे. सईदला संयुक्त राष्ट्रांनी अतिरेकी घोषित केले असून त्याच्या शिरावर १० दशलक्ष डॉलरचे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. त्याला पाकिस्तानच्या लाहोर शहरातील कोट लखपत तुरुंगात कडक सुरक्षेत ठेवण्यात आले आहे.

 

टॅग्स :prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPresidentराष्ट्राध्यक्षJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाIndiaभारतTerrorismदहशतवाद