शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:50 IST

उच्च शिक्षण घेणाऱ्याची संख्या भारतात वाढली आहे. भारताने याबाबतीत चीनलाही मागे टाकले आहे. काय आहे नव्या रिपोर्टमध्ये?

शैक्षणिक क्षेत्रात भारतानेचीनला दोन बाबतीत मागे टाकले आहे. कौतुकाची बाब म्हणजे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर घडले आहे. जगात सर्वाधिक पदवीधर असलेल्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमाकांवर अमेरिका आहे. जागतिक बँकेच्या २०२३ च्या रिपोर्टमध्ये हे म्हटले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जगात सर्वाधिक पदवीधर भारतात असून त्यांची संख्या तब्बल ११३ मिलियन इतकी आहे. २५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले आणि पदवी किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांची भारतातील संख्या १०० मिलियन इतकी आहे. 

कोणत्या देशात किती पदवीधर? टॉप १० देश

भारत -११३ मिलियन

अमेरिका - ९३ मिलियन

चीन - ७९ मिलियन

रशिया - ४३ मिलियन

जापान - २५ मिलियन

जर्मनी - १९ मिलियन

ब्रिटन - १८ मिलियन

इंडोनेशिया - १६ मिलियन

दक्षिण कोरिया - १५ मिलियन

मेक्सिको - १३ मिलियन 

अमेरिकेतून पदवी मिळवण्यातही भारतीय अव्वल

ओपन डूअर्स रिपोर्टही प्रसिद्ध झाला असून, त्यात आंतरराष्ट्रीय पदवी मिळवण्यात भारतीयांची संख्या वाढली आहे. अमेरिकेतून पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चीन पहिल्या क्रमांकावर होता. भारताने याबाबतीतही चीनला मागे टाकले आहे. 

वाचा >>जपानची ‘जेन झी’ का सोडतेय नोकऱ्या? जपानमध्ये आजवर असं कधीच घडलं नव्हतं...

अमेरिकेतून पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या भारतीयांची संख्या ६३ टक्क्यांनी वाढली आहे. २०२२-२३ या वर्षात १.६५ लाख भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील विद्यापीठातून पदवी घेतली. तर १.२६ लाख चिनी विद्यार्थ्यांनी पदवी घेतली. 

सोमवारी प्रसिद्ध झालेल्या या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, २.६८ लाख भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत. 

टॅग्स :Educationशिक्षणchinaचीनIndiaभारतEducation Sectorशिक्षण क्षेत्रAmericaअमेरिका