शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा वाढता दबदबा! जयशंकर यांना भेटण्यासाठी व्लादिमीर पुतिन यांनी तोडला प्रोटोकॉल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 15:21 IST

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर रशिया दौऱ्यावर गेले असून, यावेळी दोन्ही देशांमध्ये अनेक करार करण्यात आले आहेत.

India Russia Relation:भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकररशिया दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. सध्या या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे, पुतिन नेहमी त्यांच्या समकक्ष राष्ट्रप्रमुखांना भेटतात. पण, भारतासोबतच्या संबंधांमुळे पुतिन यांनी प्रोटोकॉल मोडून जयशंकर यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, यापूर्वी त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासाठीही प्रोटोकॉल मोडला होता. 

रशिया आणि भारताचे मैत्रिचे संबंध फार जुने आहेत. तसेच, 2022 मध्ये रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले, पण भारत रशियाच्या बाजुने उभा राहिला. क्वादिमीर पुतिन आणि पीएम नरेंद्र मोदी यांची मैत्री सर्वांनाच परिचित आहे. ाता पुतिन भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनाही खूप महत्त्व देत आहेत. 

जयशंकर यांच्या रशिया दौऱ्यातून काय साध्य झाले आधुनिक लष्करी शस्त्रांच्या उत्पादनात प्रगती झाली आहे. आता भारत आणि रशिया संयुक्तपणे लष्करी शस्त्रे तयार करणार आहे. दरम्यान, पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीत जयशंकर म्हणाले की, भारत आणि रशियामधील व्यापारी उलाढाल यावर्षी 50 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. या दौऱ्यात कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या विस्ताराबाबत दोन्ही देशांनी करारावर स्वाक्षरी केली आहे. कुडनकुलम हा भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. याशिवाय औषधे, औषधी द्रव्ये आणि वैद्यकीय उपकरणे यांच्याबाबतही सामंजस्य करार करण्यात आला आहे.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरVladimir Putinव्लादिमीर पुतिनIndiaभारतrussiaरशियाNarendra Modiनरेंद्र मोदी