शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाम हल्ल्याचा उल्लेखच नाही, १० देशांच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस भारताचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 10:44 IST

पाकिस्तानच्या पाठिंब्याने सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरोधात भारताने मांडलेल्या भूमिकेला या निवेदनात योग्य स्थान देण्यात आले नव्हते.

किंगदाओ/ नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख १० देशांची संघटना असलेल्या  ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या संयुक्त निवेदनात नसल्याने त्यावर स्वाक्षरी करण्यास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नकार दिला. 

पाकिस्तानच्या पाठिंब्याने सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरोधात भारताने मांडलेल्या भूमिकेला या निवेदनात योग्य स्थान देण्यात आले नव्हते.

बलुचिस्तानमध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा उल्लेख एससीओच्या संयुक्त निवेदनात समाविष्ट व्हावा यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील होता. मात्र, एससीओमध्ये एकमताने निर्णय घेतले जात असल्याने पाकिस्तानची चाल यशस्वी होऊ शकली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

‘एससीओ देशांनी दुटप्पी भूमिका सोडावी’

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर ही कारवाई केली. त्याचा उल्लेख करताना ते म्हणाले की, दहशतवाद्यांचे तळ आता सुरक्षित नाहीत. भारत अशा तळांवर कारवाई करण्यास कचरणार नाही. एससीओ गटातील देशांनी दहशतवादावर दुटप्पी धोरणांचा त्याग करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंहPakistanपाकिस्तान