शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या सहअध्यक्षतेखाली पॅरिसमध्ये सर्वात मोठी एआय ॲक्शन समिट; AI चं ठरेल भवितव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 08:43 IST

अमेरिकेसोबत सुरक्षा करार होण्याची आशा

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसीय फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यात पॅरिसमध्ये एआय वापराबाबत रुपरेखा निश्चित होण्यासह सुरक्षा करार होण्याची आशा आहे. आपल्या सहाव्या फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान मोदी पॅरिसमध्ये एआय ॲक्शन समिट २५ मध्ये अध्यक्षपद भूषवणार असून, या परिषदेत १०० पेक्षा अधिक देशांनी भाग घेतला आहे. यात चीन आणि रशियाचाही समावेश आहे.

अमेरिका दौरा हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात दोन्ही देशांमधील सहकार्यात मिळालेल्या यशांना बळकटी देण्याची संधी असेल. तंत्रज्ञान, व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि पुरवठा साखळीतील लवचीकता या क्षेत्रांसह अमेरिकेबरोबर भारताची भागीदारी अधिक विस्तारित आणि सखोल करण्यासाठी एक अजेंडा विकसित करण्यासदेखील यामुळे मदत होईल, मला विश्वास आहे की आमच्या चर्चा त्यावेळच्या चर्चेवर आधारित असतील’, असे पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवर म्हटले आहे.

एआय ॲक्शन समिटसाठी उत्सुकमॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून मोदी फ्रान्सला जात आहेत. पंतप्रधान म्हणाले की, ‘एआय ॲक्शन समिट’चे सह-अध्यक्षपद भूषवण्यास ते उत्सुक आहेत. मॅक्रॉन यांच्याबरोबर धोरणात्मक भागीदारीसाठी प्रगतीचा आढावा घेण्याची संधी मिळेल

शहीद भारतीय सैनिकांना श्रद्धांजलीमहायुद्धात बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान ‘मझारग्यूज वॉर सिमेटरी’लाही भेट देतील.

आम्ही दोन्ही देशांच्या लोकांच्या परस्पर हितासाठी एकत्र काम करू आणि जगासाठी एक चांगले भविष्य घडवू. मी माझे मित्र ट्रम्प यांना भेटण्यास उत्सुक आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :IndiaभारतArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स