शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 07:20 IST

हस्तक्षेप केला नसता तर दोन्ही देशांतील संघर्षाचे रूपांतर आण्विक युद्धात झाले असते

वॉशिंग्टन : भारत-पाकिस्तान या देशात चार दिवसांपासून सुरू असलेले युद्ध मीच थांबवल्याचा दावा पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. 

हस्तक्षेप केला नसता तर दोन्ही देशांतील संघर्षाचे रूपांतर आण्विक युद्धात झाले असते, अशी भीती हॉइट हाउसमध्ये  ट्रम्प यांनी व्यक्त केली. या संघर्षात पाच विमाने पाडली गेल्याच्या दाव्याची  त्यांनी पुनरावृत्ती केली. मात्र, ती विमाने कोणत्या देशाची होती याबद्दल त्यांनी कोणतेही विधान केले नाही.

‘...तर आण्विक युद्धाचा भडका’

भारत व पाक एकमेकांविरोधात पूर्ण शक्तिनिशी लढत होते. कोणत्याही क्षणी आण्विक युद्धाचा भडका उडाला असता. मात्र, त्याआधीच  दोन्ही महान नेते एकत्र आले व त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मी व्यापाराच्या माध्यमातून संघर्षावर तोडगा काढत आहे. मी भारत व पाकिस्तानमधील संघर्ष थांबवला. इतर कारणापेक्षा व्यापार हे त्या देशांतील संघर्ष थांबण्यामागील मुख्य कारण असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. 

युद्ध थांबवण्यासाठी पुतीन यांना भेटणार 

रशिया व युक्रेन यांच्यातील संघर्ष थांबवणार असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. दोन्ही देशांतील युद्ध थांबवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची शुक्रवारी अलास्का येथे भेट घेणार आहे. १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीची सविस्तर माहितीनंतर देणार असल्याचे सोशल मीडियाद्वारे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतPakistanपाकिस्तान