शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बांग्लादेशात परतणार, दहशतवाद्यांचे सरकार संपवणार; शेख हसीना यांचा युनूस सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:18 IST

बांग्लादेशची सेवा करण्यासाठी अल्लाहने मला जिवंत ठेवले.

Sheikh Hasina attacks Muhammad Yunus : बांग्लादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी(17 फेब्रुवारी) मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर जोरदार टीका केली. याशिवाय, मुहम्मद युनूस यांचा 'दहशतवादी' असा उल्लेखही केला. तसेच, लवकरच बांग्लादेशात परतून दहशतवाद्यांचे सरकार उलथून लावण्याची शपथही घेतली. 

बांग्लादेशात दहशतवादी खुलेमीडिया रिपोर्ट्सनुसार, अवामी लीगचे अध्यक्ष नजरुल इस्लाम यांनी व्हर्च्युअल कॉन्फरन्स आयोजित केली होती, ज्यात बोलताना शेख हसीना यांनी मुहम्मद युनूस सरकारवर जोरदार टीका केली. युनूस यांनी बांग्लादेशला दहशतवादाचा अड्डा बनवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. युनूस यांना सरकार चालवण्याचा अनुभव नाही. त्यांनी सर्व तपास समित्या विसर्जित केल्या आणि दहशतवाद्यांना खुले सोडले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

मी पुन्हा येईन...मुहम्मद युनूसने आपल्या अंतरिम सरकारमध्ये एका तथाकथित विद्यार्थी नेत्याचा समावेश केला आहे. तो म्हणतो, पोलिसांना मारल्याशिवाय आंदोलन होऊ शकत नाही. ही अराजकता संपवायची आहे. देशाची पुन्हा सेवा करण्यासाठीच अल्लाहने मला हिंसाचारातून वाचवले. मी लवकरच परत येईन आणि हे दहशतवाद्यांचे सरकार पाडेन, इंशाअल्लाह. तोपर्यंत सर्व बांग्लादेशी नागरिकांनी शांत आणि एकजूट राहावे. मी परत आल्यावर शहीदांचा बदला घेईन आणि पूर्वीप्रमाणेच न्याय्य सरकार चालवेन, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतwarयुद्ध