शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

मी ‘लष्कर-ए-तोयबा’चा समर्थक : परवेझ मुशर्रफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 6:15 AM

लष्कर-ए-तोयबा आणि त्याचा संस्थापक हाफिज सईदचे आपण सर्वात मोठे समर्थक असल्याचे पाकिस्तानचे माजी हुकूमशाह परवेज मुशर्रफ (७४) यांनी म्हटले आहे.

कराची / दुबई : लष्कर-ए-तोयबा आणि त्याचा संस्थापक हाफिज सईदचे आपण सर्वात मोठे समर्थक असल्याचे पाकिस्तानचे माजी हुकूमशाह परवेज मुशर्रफ (७४) यांनी म्हटले आहे. काश्मिरात भारतीय सैन्याकडून दडपशाही सुरू असून त्या विरोधात लढणाºया अतिरेकी संघटनांच्या भूमिकेचे आपण समर्थन करतो, असेही ते म्हणाले.सईद ज्या प्रकारे काश्मीरशी संलग्न आहे, त्याचे मी समर्थन करतो. अलीकडेच मुशर्रफ यांनी २३ पक्षांची आघाडी केली आहे. जम्मू-काश्मिरात भारतीय सैन्याची दडपशाही करत असल्याचा आरोप ते सातत्याने करीत आले आहेत.ं‘जमात-उद-दावा’ मला मान्य\ते म्हणाले की, लष्कर-ए-तोयबा सर्वात मोठी ताकद आहे. सईदची दहशतवादी संघटना ‘जमात-उद-दावा’ मला मान्य आहे. तोयबावर पाकिस्तानात बंदी आहे आणि मुशर्रफ सरकारनेच हा निर्णय घेतला होता. याविषयी विचारता ते म्हणाले की, संघटनेवर बंदी आणली होती तेव्हाची ‘परिस्थिती’वेगळी होती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबा