शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एवढ्या पैशाचं करायचं काय? वॉरेन बफे यांना पडला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 12:49 IST

जगातील सर्वात धनाढ्य व्यक्तींपैकी एक असणाऱ्या वॉरेन बफे यांना इतक्या मोठ्या धनसंचयाचे करायचे काय? हा प्रश्न पडला आहे.

वॉशिंग्टन- कसा मिळवायचा पैसा, पगार कसा वाढेल, मिळालेले पैसे कसे वाचवू हे झाले सर्वसामान्यांचे प्रश्न पण जगातील धनाढ्य व्यक्तींपैकी असणाऱ्या वॉरेन बफे यांना मात्र पैशाचं करायचं काय असा प्रश्न पडला आहे. वॉरेन बफे यांच्याकडे 116 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे. त्याचं ते काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

शनिवारी ते बर्कशायर हॅथवेच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहिले होते. येथे त्यांनी जगातील सर्वात मोठ्या काही गुंतवणूकदारांना व्यवसायासाठी टीप्स दिल्या तसेच इनेक मुद्द्यांवर त्यांनी चर्चाही केली. पण त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा मुद्दाही चर्चेत आला. वॉरेन बफे यांच्याकडे 116 अब्ज डॉलर्स इतका पैसा असून ते 100 अब्ज डॉलर्सच्या गटात जाऊन बसणाऱ्या टीसीएस या भारतीय कंपनीला सहज खरेदी करु शकतात. इतकेच नाही तर भारतीय बँकाचे झालेले नुकसानही ते एका भरुन देऊ शकतात. भारतीय बँकांचे बुडालेले कर्ज 8 लाख 96 हजार 891 कोटी इतके आहे तर बफे यांच्याकडे 7 लाख 65 हजार 600 कोटी इतके रुपये आहेत.

आता तुम्हाला वाटेल एवढा पैसा असणारा माणूस एकदम सुखात असेल त्यांना कसलीच चिंता नसेल. पण हा पैसाच त्यांच्या चिंतेचा विषय आहे. या पैशाचं काय करायचा यावर विचार करायला अजूनही बैठका घेतात, त्याचा विनियोग कसा करायचा यावर चर्चा करतात. वॉरेन बफे गुंतवणूकदारांमध्ये हा पैसा लाभांश म्हणून वाटून टाकतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र परवाच्या बैठकीत त्यांनी असे कोणतेही संकेत दिले नाही. ते म्हणतात, माझा विश्वास पैसा गुंतवण्यावर अधिक आहे. वॉरेन बफे एक उत्तम व मोठे गुंतवणूकदार म्हणून ओळखले जातात. त्यांनी अॅपल, आयबीएमसारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयMONEYपैसाInvestmentगुंतवणूकUSअमेरिका