शहरं
Join us  
Trending Stories
1
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
2
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
3
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
4
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
5
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
6
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
8
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
9
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
10
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
11
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
12
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
13
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
14
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
15
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
16
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
17
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 08:30 IST

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका शालेय विद्यार्थ्याने चॅटजीपीटीला प्रश्न विचारल्या प्रकरणी अटक केली आहे.

सध्या ChatGPT वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक जण ChatGPT वापरत आहेत. अमेरिकेत चॅटजीपीटीला प्रश्न विचारल्या प्रकरणी एका विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अॅक्टिव्हिटीवर  पाळत ठेवणारी यंत्रणा बसवली आहे. फ्लोरिडाच्या एका शाळेतील विद्यार्थ्याने  चॅटजीपीटीवर मित्राला कसे मारायचे असा प्रश्न विचारल्याचे उघडकीस आणले.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने चॅटजीपीटीला वर्गाच्या मध्यभागी मित्राला कसे मारायचे याबद्दल विचारले. गॅगल नावाच्या कंपनीने चालवलेल्या पाळत ठेवणाऱ्या यंत्रणेने शाळा प्रशासनाला सतर्क केले. चौकशी केली असता, विद्यार्थ्याने सांगितले की, "माझ्या मित्राने मला त्रास दिला होता, म्हणून मी त्याला त्रास देत होतो." अधिकाऱ्यांनी मुलाच्या पालकांशी संपर्क साधला आणि  माहिती दिली.

महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे

त्यानंतर विद्यार्थ्याला काउंटी तुरुंगात पाठवले. त्याच्यावर कोणते आरोप दाखल करण्यात आले आहेत हे उघड करण्यात आले नाही. गॅगल अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये सुरक्षा सेवा प्रदान करते. ते कीवर्ड फिल्टर करते, निष्कर्ष काढते आणि अधिकाऱ्यांना सतर्क करते. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अॅक्टिव्हिटीचा मागोवा घेण्यासाठी ते गुगल जेमिनी, चॅटजीपीटी आणि इतर एआय प्लॅटफॉर्मवर देखील लक्ष ठेवते.

गुन्ह्यांसाठी एआय चॅटबॉट्सचा वापर केल्याची असंख्य प्रकरणे नोंदवली आहेत. आत्महत्येची अनेक प्रकरणे देखील समोर आली आहेत. यात एआयला कारण मानले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Student Jailed for Asking ChatGPT How to Kill Friend

Web Summary : A student in Florida was arrested after asking ChatGPT how to kill a friend in class. School monitoring systems flagged the query, leading to the student's arrest and placement in county jail. The student stated the query was due to being harassed by the victim.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स