शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रशियन अंतराळवीराने रचला इतिहास; सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा केला विश्वविक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 20:09 IST

यापूर्वी हा विक्रम आणखी एका रशियन अंतराळवीराच्याच नावावर होता.

Russia News: जगातील पहिले अंतराळ मिशन करण्याचा विक्रम रशियाने केला आहे. रशियाचे अंतराळ तंत्रज्ञानदेखील अतिशय प्रगत आणि आधुनिक आहे. अशातच आता रशियाच्या नावे आणखी एक विक्रमाची नोंद झाली आहे. रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेन्को (Oleg Kononenko) यांनी रविवारी(दि.4) सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्यांनी आपल्याच देशातील अंतराळवीर गेनाडी पडल्का यांचा विक्रम मोडला आहे. 

59 वर्षीय ओलेग कोनोनेन्को यांनी आपल्याच देशाच्या अंतराळवीर गेनाडी पडालका यांचा विक्रम मोडून ही कामगिरी केली आहे. Gennady Padalka यांनी अंतराळात 878 दिवसांपेक्षा जास्त दिवस घालवले होता. तर, आता कोनोनेन्को यांनी हा विक्रम मोडला आहे असून, ते 5 जून 2024 पर्यंत अंतराळात राहण्याची अपेक्षा आहे. अशा स्थितीत ते अंतराळात एक हजार दिवस पूर्ण करतील. अशाप्रकारची कामगिरी यापुर्वी कोणत्याही अंतराळवीराने केलेली नाही.

5 जूनपर्यंत अंतराळात राहणारकोनोनेन्को यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) मधून दिलेल्या मुलाखतीत मीडियाला म्हटले की, 'मला जे काम आवडते, ते करण्यासाठी मी अंतराळात उड्डाण करतो, विक्रम प्रस्थापित करण्यासाठी नाही. मला माझ्या कामगिरीचा अभिमान आहे, परंतु अधिक अभिमान याचा की, अंतराळात सर्वाधिक काळ राहणारे दुसरे व्यक्ती रशियनच आहेत.' दरम्यान, कोनोनेन्को सध्या पृथ्वीपासून सुमारे 263 मैल (423 किमी) अंतरावर फिरत आहे.

टॅग्स :russiaरशियाNASAनासाisroइस्रोInternationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स