शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

Hindenburg Research: हिंडेनबर्गने बॉम्ब टाकला; गौतम अदानीनंतर आता ट्विटरच्या माजी CEO वर केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 19:29 IST

Hindenburg Research: हिंडेनबर्ग रिसर्चने आपली नवीन रिपोर्ट सादर केली असून, यात त्यांनी जॅक डोर्सी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Hindenburg Research: काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च फर्मने (Hindenburg Research) अदानी समूहावर (Gautam Adani) एक रिपोर्ट आणली. या रिपोर्टमधून हिंडेनबर्गने अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप केले. या रिपोर्टमुळे गौतम अदानी यांना मोठा झटका बसला आणि त्यांची संपत्ती अर्ध्यावर आली. या रिपोर्टमुळे देशातील राजकारणातही मोठी खळबळ उडाली. आता हिंडेनबर्गने आणखी एक रिपोर्ट आणली आहे. यावेळी हिडेंनबर्गच्या निशाण्यावर ट्विटरचे संसथापक आणि माजी मालक जॅक डोर्सी (Jack Dorseys) आहेत.

कंपनीवर काय आरोप?हिंडेनबर्ग रिसर्चने जॅक डोर्सी यांची पेमेंट फर्म ब्लॉक इंकवर (Block inc) फसवणुकीचा आरोप केला आहे. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनुसार, ब्लॉक इंक कंपनीने आपल्या युजर्सची संख्या वाढवून दाखवली आणि कस्टमर एक्विजिशन कॉस्ट कमी केला. हिंडेनबर्गने सांगितल्यानुसार, त्यांनी दोन वर्षांच्या रिसर्चनंतर ही रिपोर्ट तयार केली आहे. 

काय दावा केला?हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर प्री-मार्केटमध्ये ब्लॉकचे शेअर्स सुमारे 17 टक्क्यांनी घसरले आहेत. “ब्लॉक – हाउ इन्फ्लेटेड युजर मेट्रिक्स अँड ‘फ्रिक्शनलेस’ फ्रॉड फॅसिलिटेशन इनेबल्ड इनसायडर्स टू कॅश आउट ओव्हर 1 बिलियन डॉलर” असे या रिपोर्टचे शीर्षक आहे. या रिपोर्टमध्ये हिंडेनबर्गने दावा केला आहे की, ब्लॉक एक्स कर्मचार्‍यांनी असा अंदाज लावला आहे की, त्यांनी रिव्हू केलेले 40 ते 75 टक्के अकाउंट्स फेक होते आणि एकाच व्यक्तीची अनेक खाती यामध्ये सामील होती. 

हेदेखील आरोप लावलेरिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, ब्लॉक, ज्याला पूर्वी स्क्वायर नावाने ओळखले जायचे, ही एक $ 44 अब्ज मार्केट कॅप असलेली कंपनी आहे. कंपनी सातत्याने गुंतवणूकदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. याशिवाय, कंपनीने फॅक्ट्सशी छेडछाड केली आणि कंपनीच्या अॅपमधील अनेक त्रुटीही लपवल्या आहेत. 

टॅग्स :Twitterट्विटरInternationalआंतरराष्ट्रीयbusinessव्यवसायGautam Adaniगौतम अदानीAdaniअदानीAmericaअमेरिका