शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

या देशानं घेतली रशियाला धडा शिकवण्याची शपथ, उचललं मोठं पाऊल; भारतासाठी आनंदाची बातमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 19:54 IST

युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. पण...

युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. मात्र, रशियाही झुकायला तयार नाही. आपल्या अर्थव्यवस्थेवर कुठल्याही प्रकारचे संकट येऊ नये, म्हणून रशिया अनेक देशांना कमी दराने तेल विक्री करत आहे. गेल्या एका वर्षात तेल विक्रीच्या बाबतीत सौदी अरेबियाला रशियाकडून मोठे आव्हान मिळाले आहे.

रशिया ज्या देशांना कमी दरात तेलाची विक्री करतो, त्यांतील अधिकांश देश आशिया खंडातील आहेत. कमी दरात तेलाची विक्री करून रशियाने आशिया खंडातील अनेक देशांना आपल्या बाजूने वळवले आहे. 

युक्रेन युद्धापूर्वी, भारत रशियाकडून 1 टक्‍क्‍याहूनही कमी तेल आयात करत होते. मात्र आता भारताची अधिकांश तेलाची आयात रशियाकडून होते. यावरून, कमी दराने तेलाची विक्री करण्याच्या रशियाच्या निर्णयाने सौदी अरेबियाला केवढा मोठा धक्का बसला असेल, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. या बाबतीत इराक, सौदी अरेबिया आणि यूएई सारखे देशही मागे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी रशियाने पाकिस्तानलाही कमी दरात तेल देण्याचा निर्णय घेतला आहे.

सऊदीनं घेतला असा निर्णय -  रशियाचा वाढता दबदबा लक्षात घेत, सौदी अरेबियानेही आता आशियातील देशांसाठी गेल्या चार महिन्यांत पहिल्यांदाच तेलाच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा तेल निर्यात करणारा देश आहे. सौदी अरेबियाची तेल कंपनी अरामकोने म्हटल्यानुसार, अरब लाइट ग्रेडच्या जूनमध्ये लोड होणाऱ्या तेलाच्या किंमती मे महिन्याच्या तुलनेत प्रति बॅरल 25 सेंटने कमी करण्यात आल्या आहेत.

सर्वात महागडे कच्चे तेल सऊदीचे - एप्रिल 2023 मध्ये, भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एक आकडेवारी जारी केली होती. त्यानुसार, भारताने फेब्रुवारी महिन्यात रशियाकडून 76.92 डॉलर प्रति बॅरल दराने तेल खरेदी केले होते. तर इराकमधून 76.19 डॉलर प्रति बॅरलने तेलाची खरेदी करण्यात आली होती. याच वेळी, भारताला सौदीकडून सर्वात महाग, म्हणजेच 87.66 डॉलर प्रति बॅरल दराने तेल मिळाले होते. 

टॅग्स :Crude Oilखनिज तेलsaudi arabiaसौदी अरेबियाrussiaरशियाIndiaभारतRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया