शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गोल्ड हाइस्ट; १२१ कोटींच्या सोन्याचा कंटेनरच पळविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 06:58 IST

Gold: कॅनडाच्या टोरांटो  विमानतळावर १७ एप्रिल रोजी संध्याकाळी उशिरा एक विशेष कंटेनर आला. त्यात १४.८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १२१ कोटी रुपये किमतीचे सोने आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या.

टोरांटो : कॅनडाच्या टोरांटो  विमानतळावर १७ एप्रिल रोजी संध्याकाळी उशिरा एक विशेष कंटेनर आला. त्यात १४.८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १२१ कोटी रुपये किमतीचे सोने आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या. परंतु २० एप्रिल रोजी संपूर्ण माल चोरीला गेल्याचे आढळून आले. तीन दिवसांनंतरही चोरटे हाती लागलेले नाहीत.

तपास पूर्ण होईपर्यंत हा माल कोणत्या कंपनीचा होता आणि तो कोणत्या विमान कंपनीकडून आणला गेला आणि त्याचे वजन किती, हे सांगता येणार नसल्याचे पोलिस अधिकारी ड्युस्टन यांनी सांगितले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. यामागे मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांना आहे. १९५२ मध्ये टोरांटोहून एक विमान कॅनडाच्या मॉन्ट्रियल भागात पोहोचले होते. 

चोरीचे गूढ कायमलँडिंग केल्यानंतर विमानातून आलेल्या १० सोन्याच्या खोक्यांपैकी ४ चोरीला गेल्याचे आढळून आले. तेव्हा चोरीला गेलेल्या सोन्याची किंमत १४ कोटी रुपये होती. विमानातील या चोरीचा तपास पोलिसांना कधीच पूर्ण करता आला नाही. ही चोरी कशी झाली हे अजूनही गूढ आहे.

टॅग्स :GoldसोनंCrime Newsगुन्हेगारी