झाडाची पूजा केल्याने मिळते गर्लफे्रंड

By Admin | Updated: February 10, 2017 00:56 IST2017-02-10T00:56:44+5:302017-02-10T00:56:44+5:30

बाभळीची झाडे तर तुम्ही खूप पाहिली असतील; पण हे आहे खास झाड. दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजातील हे झाड लव्हर पॉइंट म्हणून प्रसिद्ध आहे

The girlfriends meet the tree worship | झाडाची पूजा केल्याने मिळते गर्लफे्रंड

झाडाची पूजा केल्याने मिळते गर्लफे्रंड

नवी दिल्ली : बाभळीची झाडे तर तुम्ही खूप पाहिली असतील; पण हे आहे खास झाड. दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजातील हे झाड लव्हर पॉइंट म्हणून प्रसिद्ध आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ला या झाडाची पूजाही केली जाते. ‘दिल’च्या आकाराची पाण्याने भरलेली फुगे या झाडाला बांधली जातात. चित्रपट कलाकारांचे फोटोही या झाडाला लावले जातात. ‘व्हॅलेंटाइन डे’ला जो या झाडाची पूजा करीन त्याला सहा महिन्यांच्या आत गर्लफे्रंड अथवा बॉयफ्रेंड मिळतो, असे सांगितले जाते.

Web Title: The girlfriends meet the tree worship