शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

चाकूचा धाक दाखवत तरुणीने केला बॉयफ्रेंडवर बलात्कार, न्यायालयाकडून गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 14:48 IST

तरुणीवर आपल्याच बॉयफ्रेंडवर बलात्कार केल्याचा आरोप असून न्यायालय याप्रकरणी कारावासाची शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे. जेव्हा लिस्टिना 17 वर्षांची होती, तेव्हा आपल्या 19 वर्षीय बॉयफ्रेंडवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्देअमेरिकेमधील मिशिगन येथे तरुणीवर आपल्याच बॉयफ्रेंडवर बलात्कार केल्याचा आरोपलिस्टिना 17 वर्षांची होती, तेव्हा आपल्या 19 वर्षीय बॉयफ्रेंडवर बलात्कार केल्याचा आरोप आहेबॉयफ्रेंडच्या गाडीतच चाकूचा धाक दाखवत लिस्टिनाने बलात्कार केला होता

वॉशिंग्टन - अमेरिकेमधील मिशिगन येथे तरुणीवर आपल्याच बॉयफ्रेंडवर बलात्कार केल्याचा आरोप असून न्यायालय याप्रकरणी कारावासाची शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे. लिस्टिना मेरी स्मिथ असं आरोपी तरुणीचं नाव आहे. जेव्हा लिस्टिना 17 वर्षांची होती, तेव्हा आपल्या 19 वर्षीय बॉयफ्रेंडवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. बॉयफ्रेंडच्या गाडीतच चाकूचा धाक दाखवत लिस्टिनाने बलात्कार केला होता. 

पीडित तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, 2016 रोजी दोघांनी एकमकेाला डेट करण्यास सुरुवात केली होती. यानंतर काही महिन्यातच दोघांमध्ये फिस्टकलं होतं. लिस्टिनाने हात उचलल्याने बॉयफ्रेंडला वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. 11 जानेवारी रोजी लिस्टिनाने आपल्यावर हल्ला केला होता असं पीडित तरुणाने सांगितलं आहे. 

पीडित तरुणाने दिलेल्या जबाबानुसार, लिस्टिनाने आधी त्याला भेटायला बोलावलं होतं. नंतर चाकूचा दाखवत ओरल सेक्स करण्यास सुरुवात केली. नंतर तिने त्याच्यावर बलात्कार केला. इतकंच नाही तर संपुर्ण घटनेचं लिस्टिनाने व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं होतं. लिस्टिना स्मिथ आता 18 वर्षांची झाली आहे. लिस्टिनाला जन्मठेप होण्याची शक्यता होती, मात्र फिर्यादी पक्षाने लिस्टिनावर लावण्यात आलेले गंभीर आरोप मागे घेतले आहेत. लिस्टिना स्मिथच्या आईचं म्हणणं आहे की, 'माझी मुलगी हिंसक नाही आहे. तिने एखाद्यावर बलात्कार केला आहे यावर माझा विश्वास नाही'.

डॉमिनोज पिझ्झा शॉपमध्ये सेक्स करणं दांपत्याला पडलं महागातब्रिटनमधील ब्रिडलिंग्टन येथे डॉमिनोज पिझ्झा शॉपमध्ये सेक्स करणं एका दांपत्याला चांगलंच महाग पडलं आहे. जेव्हा हे दांपत्य सेक्स करत होतं, तेव्हा आजूबाजूला कोणीच उपस्थित नव्हतं. मात्र त्यांचं हे कृत्य तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झालं. न्यायालयाने दांपत्याला सार्वजनिक ठिकाणी अयोग्य वर्तन केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. 17 ऑक्टोबर रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. 

डॅनिएला हर्स्ट आणि क्रेग स्मिथ यांचा व्हिडीओ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आला. जवळपास 30 मिनिटे चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने 29 वर्षीय डॅनिएला हर्स्ट आणि 31 वर्षीय क्रेग स्मिथ यांना दोषी ठरवलं. सुनावणीदरम्यान न्यायालयात 18 मिनिटांचा हा व्हिडीओही पाहण्यात आला.  

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा