शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मतांसाठी कायपण; प्रचारादरम्यान 'तो' उमेदवार चक्क चिखलात लोळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 15:14 IST

चिखलात लोळणाऱ्या उमेदवाराची सोशल मीडियात चर्चा

कराची: पाकिस्तानात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. नेते मंडळी दारोदारी जाऊन उमेदवारांच्या भेटीगाठी घेत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार विविध मार्गांचा वापर करत आहेत. एका अपक्ष उमेदवारानं मतदारांना साद घालण्यासाठी एक वेगळाच मार्ग निवडला आहे. हा उमेदवार सांडपाण्यात लोळून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करत आहे. सध्या या उमेदवाराचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे.पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे. कराचीच्या एन-243 मतदारसंघातून अयाज मेमॉन मोतीवाला अपक्ष निवडणूक लढवत आहेत. आपण मतदारसंघातील लोकांच्या समस्या उत्तमपणे जाणतो, हे दाखवण्यासाठी ते चक्क चिखलात लोळत आहेत. एन-243 मतदारसंघात सांडपाण्याची समस्या अतिशय गंभीर आहे. सांडपाण्याच्या या समस्येची आपल्याला अगदी उत्तम जाणीव आहे, हे मतदारांना समजावं, यासाठी मोतीवाला चिखलात लोळत आहेत. मतदारसंघातील जनता सांडपाण्याच्या समस्येनं त्रस्त असताना सरकार आणि विरोधकांना याची जाणीव नाही, असा आरोप मोतीवाला यांनी केला आहे. मोतीवाला यांच्या या अनोख्या प्रचाराची सध्या पाकिस्तानात मोठी चर्चा आहे. चिखलात लोळणाऱ्या मोतीवाला यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मोतीवाला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातूनही जनतेशी संवाद साधत आहेत.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPoliticsराजकारणJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयElectionनिवडणूक