ट्रम्प यांचा आरोप जर्मनीने फेटाळला!

By Admin | Updated: February 1, 2017 02:24 IST2017-02-01T02:24:26+5:302017-02-01T02:24:26+5:30

व्यापारातील भागीदारांचे शोषण करण्यासाठी जर्मनीतर्फे अधोमूल्यीत युरो वापरण्यात येत असल्याचा अमेरिकेने केलेला आरोप जर्मनीच्या चान्सलर अंजेला मर्केल यांनी फेटाळून लावला.

Germany rejects Trump allegations! | ट्रम्प यांचा आरोप जर्मनीने फेटाळला!

ट्रम्प यांचा आरोप जर्मनीने फेटाळला!

>ऑनलाइन लोकमत
बर्लिन, दि. 01 -  व्यापारातील भागीदारांचे शोषण करण्यासाठी जर्मनीतर्फे अधोमूल्यीत युरो वापरण्यात येत असल्याचा अमेरिकेने केलेला आरोप जर्मनीच्या चान्सलर अंजेला मर्केल यांनी फेटाळून लावला.
त्या म्हणाल्या, युरोपीयन सेंट्रल बँक नेहमीच स्वतंत्र धोरणांचा पाठपुरावा करते. दरम्यान, युरोची घसरण जर्मनीमध्ये सुरु असल्याने हा देश युरो समुदायातून बाहेर पडण्याच्या शक्यतेची चर्चा सुरु झाली आहे.

Web Title: Germany rejects Trump allegations!