शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Fraud Baba : धक्कादायक! या भोंदू बाबाकडे सापडले तब्बल 11 मृतदेह, शिष्यांना देत होता मल-मूत्र खाण्याचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 08:59 IST

धक्कादायक गोष्ट म्हणजे, हा बाबा आपल्या अनुयायांना मल खाण्याचा आणि मूत्र पिण्याचा सल्ला देत होता.

आपण अंधविश्वास पसरवणाऱ्या अनेक भोंदू बाबांबद्दल ऐकले असेल. अशाच एका भोंदू बाबाला थायलंडमध्ये (Thailand) पोलिसांनीअटक केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, हा बाबा आपल्या अनुयायांना मल खाण्याचा आणि मूत्र पिण्याचा सल्ला देत होता. एवढेच नाही, तर असे केल्यास आपण आजारी पडणार नाही, असेही तो सांगत होता. 

बाबाच्या आश्रमावर पोलिसांचा छापा - मिळालेल्या माहितीनुसार, थावी नानरा (Thawee Nanra) असे या भोंदू बाबाचे नाव असून तो 75 वर्षांचा आहे. याला पोलिसांनी थायलंडच्या (Thailand) छैयाफुम (Chaiyaphum) येथून अटक केली आहे. हा बाबा एका जंगलात राहत होता. योथेच छापा टाकून पोलिसांनी त्याला अटक केली. या बाबासंदर्भात पोलिसांना अनेक गंभीर पुरावे मिळाले असून, याच पुराव्यांच्या आधारे त्याला कठोर शिक्षा देण्याची तयारी सुरू आहे.

बाबांचे अनुयायी आणि पोलिसांत झटापट -खबऱ्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एक महिला या बाबाकडे गेली होती. मात्र ती परत आलीच नाही. यानंतर, या बाबसंदर्भात माहिती मिळाली. मांध्यमांतील वृत्तानुसार, मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस या बाबाला अटक करण्यासाठी गेले असता बाबाचे अनुयायी आणि पोलीस यांच्यात झटापट झाली होती. मात्र, पोलिसांनी बाबाला अटक केली आहे.

आश्रमात सापडले 11 मृतदेह - मिळालेल्या माहितीनुसार, या भोंदू बाबाच्या आश्रमात जवळपास डझनावर अनुयायी आणि ताबूतांसह 11 मृतदेह सापडले. हे मृतदेह बाबांच्या अनुयायांचेच असल्याचेही बोलले जात आहे. खरे तर, या बाबाचा आश्रम शहरापाहून बराच दूर एका जंगलात आहे. यामुळेच हा बाबा अद्यापपर्यंत पोलिसांपासून वाचून होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकfraudधोकेबाजी