कॅनडातील शाळेत गोळीबार, ५ ठार तर २ गंभीर जखमी

By Admin | Updated: January 23, 2016 10:09 IST2016-01-23T09:38:01+5:302016-01-23T10:09:57+5:30

उत्तर कॅनडातील सस्कातून प्रांतातील एका माध्यमिक शाळेत घुसून अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात ५ जण ठार झाले आहेत.

Five people were killed and two seriously injured in a school shooting in Canada | कॅनडातील शाळेत गोळीबार, ५ ठार तर २ गंभीर जखमी

कॅनडातील शाळेत गोळीबार, ५ ठार तर २ गंभीर जखमी

ऑनलाइन लोकमत

ओटावा, दि. २३ - उत्तर कॅनडातील सस्कातून प्रांतातील एका माध्यमिक शाळेत घुसून अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात ५ जण ठार तर नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी शुक्रवारी सस्कातून येथील ला लोश समुदायाच्या शाळेत घुसून गोळीबार केला. या प्रकरणी एका संशयित हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.

कॅनडात बंदूक बाळगण्याबाबतचे कायदे अतिशय कठोर असल्याने असे हल्ले होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. माँटियल येथे १९८९ साली ला लोश समुदायाच्याच महाविद्यालयात गोळीबाराची घटना घडली होती, ज्यात १४ जणांचा मृत्यू झाला होता

Web Title: Five people were killed and two seriously injured in a school shooting in Canada