शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इराणच्या हल्ल्यात 'अ‍ॅमेझॉन'च्या क्लाउड सेंटरला आग! 'युएई'मधील एडब्ल्यूएस सेंटरला भीषण आग; इंटरनेट सेवा कोलमडण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 09:57 IST

अ‍ॅमेझॉनच्या क्लाउड युनिट (AMZN.O) AWS नुसार, त्यांच्या UAE डेटा सेंटरपैकी एकाला आग लागल्याची नोंद झाली आहे.

मागील दोन दिवसांपासून  अमेरिका-इस्रायल या दोन देशांनी इराणवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराणचे प्रमुख नेते खामेनेई यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आता इराणनेही प्रतिहल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इराणने युएई येथील अमेरिकन सैन्याच्या बेसवर हल्ले केले आहे. याचा फटका क्लाउड सेंटरला बसला आहे.  अ‍ॅमेझॉनच्या क्लाउड युनिट, AWS नुसार, UAE मधील डेटा सेंटर्समध्ये आग लागल्याची नोंद झाली आहे. संयुक्त अरब अमिराती मधील त्यांच्या एका डेटा सेंटरचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करावा लागला, अशी माहिती अ‍ॅमेझॉनने दिली. 

अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांनंतर, युएई सध्या इराणकडून प्रत्युत्तरात्मक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना तोंड देत आहे. इराणी हल्ल्यांमध्ये युएई मधील विमानतळ, बंदरे आणि निवासी क्षेत्रे आणि आखाती प्रदेशात नुकसतान झाले आहे.

डेटा सेंटर म्हणजे काय?

अ‍ॅमेझॉन डेटा सेंटर्स हे 'अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस'द्वारे चालवले जाणारे मोठे सर्व्हर सेंटर आहेत. येथे हजारो आणि लाखो संगणक सर्व्हर एकाच वेळी काम करतात. हे सर्व्हर जगभरातील वेबसाइट्स, अॅप्स आणि ऑनलाइन सेवांसाठी डेटा संग्रहित करतात. हे सेंटर बंद असेल तर त्याचा परिणाम इंटरनेट सेवेवर होऊ शकतो.

इराणवरील हल्ल्यानंतर, संपूर्ण मध्य पूर्वेत तणाव दिसून येतो. तिन्ही देशांच्या सैन्याने तयारी हल्ले सुरू केले आहेत. दरम्यान, इराणने मध्य पूर्वेतील विविध देशांमध्ये अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला करून अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले आहे. अनेक इस्रायली शहरांवरही हल्ला झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Attacks Amazon Cloud Center in UAE; Internet Fears Rise

Web Summary : Following US-Israel strikes, Iran retaliated, hitting a UAE Amazon data center, causing a power outage. Data centers store vast information, impacting global internet services. Middle East tensions escalate as attacks continue, raising regional instability fears.
टॅग्स :IranइराणIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धamazonअ‍ॅमेझॉन