आता गुगलवर शोधा जीवनातील क्षण
By Admin | Updated: July 24, 2015 00:18 IST2015-07-24T00:18:56+5:302015-07-24T00:18:56+5:30
आतापर्यंत आपण माहिती, फोटो शोधण्यासाठी गुगलचा वापर करीत होतो; पण आता लवकरच गुगलवर खऱ्या जीवनातील अनुभव शोधणे

आता गुगलवर शोधा जीवनातील क्षण
सॅक्रामेंटो : आतापर्यंत आपण माहिती, फोटो शोधण्यासाठी गुगलचा वापर करीत होतो; पण आता लवकरच गुगलवर खऱ्या जीवनातील अनुभव शोधणे शक्य होणार आहे. त्यासाठी गुगलने तयार केलेल्या गुगल ग्लासमध्ये सुधारणा करून त्याची नवी आवृत्ती गुगल सादर करणार आहे. गुगल ग्लासच्या संशोधित आवृत्तीत अनेक नव्या सुविधा उपलब्ध आहेत. ही गुगल ग्लास घडी करून खिशात ठेवता येणार आहे.तसेच सुधारित ग्लासमध्ये प्रोसेसर असून, उष्णतेचे व्यवस्थान करण्याचीही सोय आहे.
(वृत्तसंस्था)