भन्नाट पोल - नावडता रिपब्लिकन उमेदवार कोण?
By Admin | Updated: March 2, 2016 18:15 IST2016-03-02T18:13:04+5:302016-03-02T18:15:16+5:30
लंडनमधल्या एका पबमालकाने डोनाल्ड ट्रम्प, टेड क्रूझ व मार्को रुबियो यांच्यामध्ये सगळ्यात जास्त नावडता कोण आहे

भन्नाट पोल - नावडता रिपब्लिकन उमेदवार कोण?
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 2 - अमेरिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल यावरून घमासान सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत असले, तरी वारं कधी कुठल्या दिशेला जाईल सांगता येणार नाही अशी स्थिती आहे...
मात्र, या सगळ्या वातावरणात अनेकांच्या क्रिएटिव्हिटीलाही पंख फुटले आहेत. लंडनमधल्या एका पबमालकाने डोनाल्ड ट्रम्प, टेड क्रूझ व मार्को रुबियो यांच्यामध्ये सगळ्यात जास्त नावडता कोण आहे, याचा कौल देणारा पोल घेण्यासाठी अशी युक्ती वापरली...एएफपी या वृत्तसंस्थेने हा फोटो टिपला आहे.